श्री भावेश्वरी देवी यात्रेनिमित्त झुलपेवाडी  ता. आजरा आयोजित भव्य जनरल बैलगाडी व घोडागाडी शर्यत

श्री भावेश्वरी देवी यात्रेनिमित्त झुलपेवाडी  ता. आजरा आयोजित भव्य जनरल बैलगाडी व घोडागाडी शर्यत

श्री भावेश्वरी देवी यात्रेनिमित्त श्री भावेश्वरी देवी यात्रा कमिटी, झुलपेवाडी  ता. आजरा, जि. कोल्हापूर आयोजित भव्य जनरल बैलगाडी व घोडागाडी शर्यत

शुक्रवार दि. २१/०२/२०२५ रोजी

WhatsApp Image 2025 02 14 at 1.13.22 PM

जनरल बैलगाडी शर्यत

प्रथम क्रमांक 15,000/-

श्री. मारुती गुंडू बेळवेकर यांचेकडून

द्वितीय क्रमांक 11,000/-

कै. श्रीपती सखाराम सुतार यांचे स्मरणार्थ श्री. योगेश श्रीपती सुतार यांचेकडून

तृतीय क्रमांक 7,000/-

श्री. शंकर हणमा पाटील यांचेकडून

प्रवेश फी 1501/-

जनरल घोडागाडी शर्यत

प्रथम क्रमांक 7,000/-

श्री. दिपक रंजन बेळवेकर यांचेकडून

द्वितीय क्रमांक 5,000/-

कै. मंजुबाई गुंडू बाळा तेजम यांचे स्मरणार्थ श्री. रमेश आप्पा बेळवेकर यांचेकडून

तृतीय क्रमांक 3,000/-

श्री. तुषार एकनाथ खेडेकर यांचेकडून

प्रवेश फी 701/-

नियम व अटी :

१) केंद्र शासनाच्या नियमानुसार विना लाठी-काटी व बॅटरी मैदान होईल

२) ढकली वापरल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही

३) बेल/घोड्यास/गाडीवाणास दुखापत झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही

४) गाड्या चिठ्ठीप्रमाणे सोडण्यात येतील

५) पंचाचा निर्णय अखेरचा राहील.

नाव नोंदणी संपर्क

* रोहन देसाई – ७७०९८५१७४५

शशांक जाधव ७०२८१४८६७३

राहूल धुमाळ – ७७०९०३८५७९

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *