काट्याळ केसरी मैदान भव्य बैलगाडी शर्यत
दिनांक :- 27-2-2025 वेळ सकाळी 7 वाजता
ठिकाणी पवार वस्ती येळवी
एक साहदाती बैल व ब गट बैल
प्रथम क्रमांक – 3 पोती काट्याळ
द्वितीय क्रमांक– 2 पोती काट्याळ
तृतीय क्रमांक-1पोती काट्याळ
दुस्सा चौस्सा गट
प्रथम क्रमांक -5000/-
द्वितीय क्रमांक-4000/-
तृतीय क्रमांक-3000/-
नवतर आदत गट
प्रथम क्रमांक – 3000/-
द्वितीय क्रमांक-2000/-
तृतीय क्रमांक-1000/-
टिप :
– सर्व गटाचे दात चक केले जातील
मैदान हे लवकरच होणार आहे
मैदान हे किलेरच होणार
कोणाची वाट बघितली जाणार नाही
लाटी काटी चालणार नाही