दत्ता माने मल्लाळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यत
मंगलवार दि. २५-०३-२०२५ रोजी सकाळी ठीक ०७:०० वा.
ठिकाण : येळदरी पवन चक्की पट्टा
* जनरल ब गट बैलगाडी शर्यत *
प्रथम क्रमांक ७,००१/- रुपये
द्वितीय क्रमांक ५,००१/- रुपये
तृतीय क्रमांक ३,००१/- रुपये
* दुस्सा चौसा गट बैलगाडी शर्यत *
प्रथम क्रमांक ५,००१/- रुपये
द्वितीय क्रमांक ३,००१/- रुपये
तृतीय क्रमांक २,००१/- रुपये
* आदत गट बैलगाडी शर्यत *
प्रथम क्रमांक ४,००१/- रुपये
द्वितीय क्रमांक ३,००१/- रुपये
तृतीय क्रमांक २,००१/- रुपये
नियोजन किंग शर्यत प्रेमी येळदरी
नियम व अटी
मैदान करेक्ट सकाळी 7 ला सुटेल कोणाची वाट पाहिली जाणार नाही,
1), मैदान करेक्ट होईल ढकली, बॅटरी, मेजरटी अजिबात चालणार नाही
2) कुणालाही दुखापत झाल्यास पंच कमिटी जबाबदार राहणार नाही, 3
) मैदान हे विना काठी लाठी बॅटरी आहे बॅटरी केलेली दिसल्यास किंवा मोटारसायकल बाजूला दिसल्यास अजिबात नंबर दिला जाणार नाही,
4) – दात चेक करून सोडले जाईल,
!! मेजरटी अजिबात चालणार नाही !!
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी