यमगरवाडी गावचे ग्रामदैवत श्री मयाबादेव यात्रेनिमित कै. मयूर लक्ष्मण डोंबाळे यांच्या स्मरणार्थ बैलगाडी शर्यत 2025
यमगरवाडी केसरी
सोमवार दि. 31 मार्च 2025 रोजी वेळ सकाळी 7 वा.
ठिकाण – लक्ष्मी पट्टा यमगरवाडी
जनरल ब गट
प्रथम क्रमांक 21,111 मा.प्रितम पोपट डोंबाळे (युवा उद्योजक)
द्वितीय क्रमांक 16,111 मा. सुरेश अशोक सरगर व लक्ष्मण पांडुरंग गोरे व मा. आकाश लक्ष्मण गोरे (इंडियन आर्मी)
तृतीय क्रमांक 11,111 मा. अरुण विठ्ठल डोंबाळे (शेठ) व मा. रोहन लक्ष्मण गोरे
जनरल घोडा बैल गट
प्रथम क्रमांक 7,111 विराज रोडलाईन्स कळंबोली व सिद्धनाथ ओटो गॅरेज, कळंबोली
द्वितीय क्रमांक 5,111 कै. दिलीप अवधूत डोंबाळे यांच्या स्मरणार्थ
तृतीय क्रमांक 3,111 मा. अजय तानाजी कोळेकर व मा. अविनाश विलास यमगर
दुस्सा चौसा गट
प्रथम क्रमांक 7,111 इंजि. राजाराम रामचंद्र यमगर
द्वितीय क्रमांक 5,111 मा. शंकर रामचंद्र करडे
तृतीय क्रमांक 3,111 मा. दादासो डोंबाळे (सरपंच यमगरवाडी)
ओपन आदत गट
प्रथम क्रमांक 5,111 मा. बळवंत आकाराम यमगर (माजी सरपंच यमगरवाडी)
द्वितीय क्रमांक 3,111 इंजि. मुकेश विठ्ठल यमगर
तृतीय क्रमांक 2,111 मा. सुजित संपतराव डोंबाळे (इंडियन नेव्ही)
प्रवेश फी 10%
नियम व अटी –
* कुणाची वाट बघितली जाणार नाही.
* मैदान करेक्ट सकाळी 7 वा. सुटेल.
* पंचाचा निर्णय अखेर राहील.
* लाठी-काठी, बॅटरी, मोटर सायकल अजिबात चालणार नाही.
* दात चेक करून सोडले जाईल.
संपर्क :
86051 11091/86520 29009 8788220305/9324963018
यात्रा कमिटी यमगरवाडी 2025, आकाश यमगर – 5000, देवदास बंडगर – 5000, विनायक डोंबाळे – 5000, दादासो नांनुर – 5000, समंजस यमगर – 5000, महेश पोपट गोरे-5000, उमेश काकडे – 5000, हणमंत ठोंबरे – 5000, बापूराव यमगर – 5000, सूर्यकांत यमगर 5000, दिनेश डोंबाळे – 5000, मयाजी करडे – 5000, स्वप्नील कोळेकर – 3000, जीवन डबिरे – 3000, हनमंत यमगर – 3000, आबा यमगर – 3000, राजवीर यमगर – 2000
आयोजक : SFC ग्रुप, यमगरवाडी, मा. मनोज दादा सरगर मित्र परिवार
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी