सालाबादाप्रमाणे मौजे यड्राव ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथील वली हजरत गजबारसो व राजबक्षरसो व जंगली बाबा उरुस व म्हसोबा यात्रा यड्राव
भव्य जनरल बैलगाडी शर्यत यड्राव पूर्ण माळ शासकीय परवानगी व नियमानुसार विना लाठी काठी
दि. 21/02/2025 रोजी सकाळी 09:00 वा
जनरल अ गट
प्रथम क्रमांक – 51000₹
द्वितीय क्रमांक – 31000₹
तृतीय क्रमांक – 21000₹
प्रवेश फी– 5100₹
ब गट
प्रथम क्रमांक – 21000₹
द्वितीय क्रमांक – 15000₹
तृतीय क्रमांक – 10000₹
प्रवेश फी– 2100₹
मर्यादित सात गावे – यड्राव, जांभळी, कोंडीग्रे, टाकवडे, हरोली, शिरढोण, (तारदाळ-शहापूर) या गावातील एक बैल व बाहेरील एक बैल
प्रथम क्रमांक – 10000₹
द्वितीय क्रमांक – 7000₹
तृतीय क्रमांक – 5000₹
प्रवेश फी– 1000₹
टिप – 19/02/2025 या तारखेपर्यंत गाड्या नोंदी करून घ्यावीत. गाड्या नोंदी झालेल्या प्रमाणे गाड्या लावण्यात येतील.
नियम व अटी:–
1) ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक
2) प्रवेश फी आलेशिवाय गाडी नोंद होणार नाही
3) पट्ट्यावर भांडणतंटा दिसुन आल्यास पोलीस प्रशासनव्दारे कायदेशीर कारवाई करणेत येईल.
4) ड्रोनचे पूर्ण व्हिडिओ बघुनच नंबर देणेत येईल
5) गाडीमध्ये बॅटरी अथवा टू व्हीलर ढकली झाल्यास बैलगाडी वरती काळा कलर मारून गाडी कॅन्सल केली जाईल.
संपर्क • श्री. धीरज ठाणेकर – 9011375391 श्री. अजित घाटवडे – 9763419011 आशिष पाटील – 9326731008
पत्ता- दिन्यू हायस्कूल मागे, पार्वती औद्योगिक वसाहत, यड्राव