आमदार मा. सरोज बाबुलाल आहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी हॉर्स गॅलॉप रेस- विंचूर गवळी मैदान

आमदार मा. सरोज बाबुलाल आहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी हॉर्स गॅलॉप रेस- विंचूर गवळी मैदान

आमदार मा. सरोज बाबुलाल आहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी हॉर्स गॅलॉप रेस

* बुधवार दि.२६ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता •

* मैदानाचे ठिकाण सीसीए नगर, आडगाव सिद्ध पिंप्री रस्ता विंचूर गवळी, ता. जि.नाशिक

30 30

ओपन कॅटेगिरी

नर, मादी, खच्ची घोडा फक्त स्वदेशी जातीच्या घोड्यांची रेस होईल.

रायडर सेफ्टी हेल्मेट आणि घोड्याचे खोगीर (Saddle) अनिवार्य राहील.

 प्रथम क्रमांक रु.41,000/- रोख रक्कम व आकर्षक चषक

द्वितीय क्रमांक रु.31,000/- रोख रक्कम व आकर्षक चषक

तृतीय क्रमांक रु.21,000/- रोख रक्कम व आकर्षक चषक

चतुर्थ क्रमांक रु.11,000/- रोख रक्कम व आकर्षक चषक

प्रवेश फी रु.३०००/

«नियम व अटी»

* गट व ट्रॅक चिठ्ठी काढून होईल (रेस आधी)

* गट मधले विजय अश्व फायनल साठी पात्र होतील.

* 18 वर्षाखालील रायडर यांना रेस मध्ये भाग घेता येणार नाही.

* रेस “समान” झाल्यास पुन्हा केली जाईल.

* पंचांचा निर्णय हा अंतिम राहील.

* काठीचा वापर करू नये.

* शर्यती मध्ये बदल करण्याचे सर्वस्वी अधिकार आयोजक समिती कडे राखीव राहतील.

* रेस च्या दरम्यान किवा मैदानात कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास घोडा मालक / रायडर/हैंडलर जवाबदार राहतील. समितीचे मेंबर जबाबदार राहणार नाही.

नोंदणी

१८ मार्च २०२५ ते २५ मार्च २०२५ (सायंकाळी ०५ वा. पर्यंत)

नोंदणीसाठी फोन नं..

9923479509

UPI-9923479509-2@ibl

नोंदणीच्या वेळी लागणारी माहिती.

* घोडा मालकाचे नाव व ठिकाण. • घोडा/घोडी नाव. • रायडर चे नाव व वय.

 अधिक माहितीसाठी संपर्क

उमेश सं. हांडोरे (9923479509)

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *