देवळाली मतदारसंघाच्या आमदार मा. सरोज बाबुलाल आहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत
आमदार केसरी
भव्य ओपन मैदान
बुधवार दि.२६ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत
* मैदानाचे ठिकाण – सीसीए नगर, आडगाव सिद्ध पिंप्री रस्ता विंचूर गवळी, ता.जि.नाशिक
प्रथम क्रमांक -2,00,001/- रोख रक्कम व आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक 1,50,001/-रोख रक्कम व आकर्षक चषक
तृतीय क्रमांक -1,00,001/-रोख रक्कम व आकर्षक चषक
चतुर्थ क्रमांक -70,001/- रोख रक्कम व आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक
पाचवा क्रमांक-50,001/-रोख रक्कम व आकर्षक चषक
सहावा क्रमांक-30,001/रोख रक्कम व आकर्षक चषक
सातवा क्रमांक-20,001/-रोख रक्कम व आकर्षक चषक
सेमी फायनलसाठी 2 नंबरला आलेल्या गाडीस 5000/- उत्तीजनार्थ बक्षीस दिले जाईल.
प्रवेश फी 1500/-
हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य नियमानुसार होईल.
प्रमुख उपस्थिती- मा.नितीन आबा शेवाळे (अध्यक्ष अ. भा. बैलगाडी संघटना) पै. दत्ताभाऊ गायकवाड (महाराष्ट्र केसरी कार्याध्यक्ष) मा. संदीप भाई माळी (अध्यक्ष ठाणे रायगड पालघर)
* नियम व अटी
* शासनाच्या नियम अटीचं पालन करुन मैदान हाईल.
* मैदान सकाळी ०९ वाजता चालू होईल
* गट सेमी फायनल चिठ्या टाकून होईल.
* प्रेक्षकांनी स्पर्धा स्वतःच्या जबाबदारीवर पहावी,
अपघातास कमिटी जबाबदार राहणार नाही.
* सर्व निकाल हे कॅमेराच्या सहाय्याने दिले जातील.
* कोणत्याही गाडीवर अन्याय होणार नाही.
* गटला सामना झाल्यास पुढे चाल देण्यास येईल.
* सेमिला सामना झाल्यास संगणमत व चिठी कडून निर्णय दिले जातील.
* पंचाचा निर्णय अंतिम राहील.
* वाद विवाद केल्यास गाडी बाद केली जाईल.
* ऐन वेळेवर शर्यती मध्ये बदल करण्याचे सर्वस्व अधिकार आयोजन समिती कडे असतील.
ऑनलीन नोंदीसाठी १८ मार्च ते २५ मार्च सायंकाळी ५ वा. पर्यंत नोंद चालू राहील.
२५ मार्च सायंकाळी ७ नंतर STC live माध्यमातून गट काढण्यात यईल.
ऑनलाईन नोंदणीसाठी
गौरव नवले – 9850771081
विलास पवार – 9665419997
पवन बागुल – 8669575180
विशेष पुरस्कार
बळीराजा सेवा भूषण पुरस्कार पै.विलास देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य
समालोचक– श्री. प्रताप तात्या झांजुर्णे (तडवळे) श्री. किरण भिसे (रिसवड) श्री. मयुर तळेकर (विंग)
झेंडा पंच – श्री. सोमनाथ जगदाळे (पेड गांव)
संपर्क
गणेश रिकामे प्रमुख 8007853789
ज्ञानेश्वर रिकामे 9403063956
आप्पा गवळी 9403445259
आप्पा माने 9923552244
साहेबराव दिंडे 9923410025
* आयोजकः आमदार सरोजताई आहिरे मित्र मंडळ.
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी