मा. सुभेदार श्री. अरुण महादेव फडतरे वाकेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त, ओपन बैलगाडा शर्यत मौजे वाकेश्वर ता. खटाव जि.सातारा
शनिवार दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी स.09वा
स्थळ – वडूज फाटी ता. खटाव जि.सातारा
प्रथम क्रमांक 100075/- मानाची ढाल
द्वितीय क्रमांक 70075/- मानाची ढाल
तृतीय क्रमांक 50075/- मानाची ढाल
चतुर्थ क्रमांक 40075/- मानाची ढाल
पंचम क्रमांक 30075/- मानाची ढाल
सहावा क्रमांक 20075/- मानाची ढाल
सातवा क्रमांक 10375/- मानाची ढाल
प्रवेश फी 1000/-
11 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी सायं. 06वा पर्यत ऑनलाईन नोंद घेतली जाईल गाडी नोंद करताना फोन करून करावी
ऑनलाईन नोंद
निखिल फडतरे -7057931220
विजय फडतरे – 9689611412
विकास दळवी – 9172634089
21 फेब्रुवारी सायं. 08वा ऑनलाईन गट काढले जातील
मंडप डेकोरेटर सोन्या शेठ गुरव चोराडे
दत्तात्रय फडतरे -9797707083
संपर्क- भगवान फडतरे-9850322347
समालोचक
सुनील मोरे पेडगांवकर
गणेश तांबे सातेवाडी
झेंडा पंच
सोमनाथ जगदाळे पेडगावकर
लाईव्ह प्रक्षेपण
P3 LIVE
नियम :– मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि शासनाच्या नियमानुसार होईल,
विशेष सहकार्य – खटाव तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटना, वाकेश्वर बैलगाडी संघटना