श्री वाकडादेवीची यात्रेनिमित्त बैलगाडी व घोडागाडी शर्यत  – अरळगुंडी मैदान

श्री वाकडादेवीची यात्रेनिमित्त बैलगाडी व घोडागाडी शर्यत – अरळगुंडी मैदान

श्री वाकडादेवीची यात्रा मौजे अरळगुंडी, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापुर बैलगाडी व घोडागाडी शर्यत 

गुरुवार दि. 10/4/2025 रोजी दुपारी 4.00 वा.

2 2



शर्यतप्रेमी WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

बैलगाडी शर्यत

प्रथम  क्र. 21001/-

श्री. दिपक राजु सनदी (ग्रामपंचायत सदस्य) व श्री. आध्या राकेश हुल्लोळी

 द्वितीय  क्र. 11001/-

श्री. संतोष राजेंद्र गुंडाळी (युवा उद्योजक)

तृतीय  क्र. 5001/-

श्री. परशराम आप्पासाहेब जाधव (कडलगे)

चतुर्थ  क्र. 3001/-

श्री. शंकर मारुती कंकणवाडी

प्रवेश फी 1000/-

घोडागाडी शर्यत (नवतर/जनरल)

प्रथम  क्र. 11001/ युवराज पाटील, विजय पाटील,

द्वितीय  क्र. 5001/-बसवराज कंकणवाडी, मिथुन कोळी. }  क्लासमेंट 1995-96

तृतीय  क्र. 3001/ सतिश राधानगोळ, बाबू पाटील

चतुर्थ  क्र. 2001/- विरण गुंडाळी, अनिल पाटील

प्रवेश फी 500/-

घोडागाडी शर्यत (ओपन)

प्रथम  क्र . 11001/-

श्री. आप्पासाहेब पुजेरी. कुमार दीगांबरी, सागर रावन,

द्वितीय  क्र. 7001/-

श्री. शिवानंद शिवमुर्ती वाळकी

तृतीय  क्र. 5001/-

श्री. प्रेम व अच्युत कंकणवाडी

चतुर्थ  क्र. 3001/-

श्री. अथर्व मल्लिकार्जुन मुत्नाले

प्रवेश फी 500/

बसुन घोडा शर्यत

प्रथम  क्र  7001/-

सौ. सुनिता राजु सनदी (चेअरमन )

द्वितीय  क्र. 5001/-

श्री. दिपक राजु सनदी

तृतीय  क्र 3001/-

श्री. श्रीराज ओंकार सनदी

चतुर्थ  क्र 1001/-

कु. वैभवी सागर शिंत्रे

प्रवेश फी 400/

आदत बैलगाडी शर्यत

प्रथम  क्र. 5001/-

कै. शांता शिवाप्पा नार्वेकर (यांच्या स्मरणार्थ) श्री. सतिश रमेश नार्वेकर (फोजी)

द्वितीय  क्र. 3001/-

श्री. वेदांत बसवराज नाईक (हुल्लोळी)

.तृतीय  क्र 2001/-

श्री. विरकुमार बापुसो पाटील

.चतुर्थ  क्र 1001/-

श्री. अजित दुंडाप्पा हेलट्टी (संचालक वाकडादेवी दुध संस्था)

प्रवेश फी 300/-

पाडा-बैल शर्यत

प्रथम  क्र.. 7001/-

श्री. चेतन काडाप्पा लखुंडे

द्वितीय  क्र. 5001/-

श्री. शुभम राजु याद्गुडी

. .तृतीय  क्र  3001/-

श्री. इराण्णा दुंडाप्पा कडलगे

चतुर्थ  क्र  2001/-

श्री. विरगोंडा बाबू पाटील

प्रवेश फी 400/-

 

कै. श्रीमती कमलादेवी कलगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री. शिवराज कलगोंडा पाटील यांचेकडून सर्व विजेत्यांना ढाल

संपर्क: शिवराज अलगोंडा पाटील

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *