वैरागवाडी गावामध्ये श्री चाळोबा यात्रेनिमित्त भव्य जनरल बैलगाडी व भव्य घोडागाडी शर्यत आयोजित केल्या आहेत
वेळ व ठिकाण : शुक्रवार दि. 21/02/2025 सकाळी 6, मु. वैरागवाडी
भव्य जनरल बैलगाडी
प्रथम क्रमांक -11001 व 3 फुट ढाल
विनायक नारायण पाटील व संतोष शिवाजी बिरंजे यांच्या कडुन
द्वितीय क्रमांक-7001 व 2 फुट ढाल
सुनील गोते व अनिल बिरंजे यांच्या कडुन
तृतीय क्रमांक-5001 व 1 फुट ढाल
सागर आनंदा पाटील व सुधाकर नागोजी पाटील यांच्या कडुन
प्रवेश फि : /-1001
भव्य घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक-5001 व 3 फुट ढाल
संदेश रामु रेडेकर व अमोल शंकर सुतार यांचा कडुन
द्वितीय क्रमांक -3001 व 2 फुट ढाल
संदिप अप्पा गोते यांच्या कडुन
तृतीय क्रमांक -2001 व 1 फुट ढाल
सचिन पांडुरंग गोते यांच्या कडुन
प्रवेश फि : /-501
सर्व ढाली अक्षय राजाराम गोते (फौजी) यांच्या कडुन
टिपनी. स्पर्धा 6:30 सोडण्यात येतील
संपर्क : विजय सावंत : 7378789392
दिपक गोते : 7083088145