विठ्ठल बिरदेव  त्रैवार्षिक जळ यात्रेनिमित्त भव्य पाडा बैल व घोडागाडी शर्यत-वाघापूर मैदान

विठ्ठल बिरदेव  त्रैवार्षिक जळ यात्रेनिमित्त भव्य पाडा बैल व घोडागाडी शर्यत-वाघापूर मैदान

विठ्ठल बिरदेव  त्रैवार्षिक जळ यात्रेनिमित्त भव्य पाडा बैल व घोडागाडी शर्यत

बैल पाडा

सोमवार दिनांक 24-3-2025 सकाळी ठिक 9.00 वाजता

ठिकाण – मराठी शाळा वाघापूर

23 23

प्रथम क्रमांक – 11,000 रु.

व्दितीय क्रमांक -7,000 रु.

तृतीय क्रमांक – 5,000 रु.

घोडागाडी

प्रथम क्रमांक – 5,000रु.

व्दितीय क्रमांक -3,000 रु.

तृतीय क्रमांक – 2,000 रु.

नियम अटी-

१. गाडी मागे टू व्हिलर लावल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही.

२. मैदानावेळी कुणाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही

३. मैदान हे रास्त होईल.

४. पंचांचा निर्णय अंतिम राहील.

५. कमिटी ने सांगीतल्या शिवाय गाड्या जुपायचा नाही.

संपर्क –

अमोल जठार 83081 56121 संकेत जठार 7410578289

संयोजक – बिरदेव चौक बाबा ग्रुप वाघापूर

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *