महाशिवरात्री निमित्त व मा.श्री. संतोष घार्गे (आण्णा) यांच्या वाढदिवसानिमित्त येथे भव्य बैलगाडा शर्यत
शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वा.
ठिकाणः हॉकीचे माळ, रहाटणी रोड, वडगांव (ज.स्वा.) ता. खटाव जि. सातारा
एक दुसा एक बैल
प्रथम क्रमांक 51,001/-
द्वितीय क्रमांक 41,001/-
तृतीय क्रमांक 31,001/-
चतुर्थ क्रमांक 21,001/-
पंचम क्रमांक 11,001/-
सहावा क्रमांक 10,001/-
सातवा क्रमांक 7777/-
कॉटर फायनल बक्षिसे
प्रथम क्रमांक 5,001/-
द्वितीय क्रमांक 3,001/-
तृतीय क्रमांक 2,001/-
चतुर्थ क्रमांक 1,001/-
पंचम क्रमांक 1,001/-
सहावा क्रमांक 1,001/-
सातवा क्रमांक 1001/-
प्रवेश फी -599/-
नियम व अटी
हे मैदान बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होईल.
* नियम व अटी
पंचांचा निर्णय अंतीम राहील.
नैसर्गिक आपत्तीस कमिटी जबाबदार राहणार नाही.
बैलास मारहान केल्यास व दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
मैदानामध्ये कोणाला इजा झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
कार्टर फायनल १०० % होईल.
गट पास करणाऱ्या सर्व गाडी मालकांना सन्मानचिन्ह देण्यात येईल.
फायनल मध्ये १ नंबर करणाऱ्या गाडी ड्रायव्हरसाठी चांदीची चैन व मानाचा फेटा दिली जाईल.
आदत वासराने १ नंबर केल्यास रोख रक्कम ११,०००/- व ढाल देण्यात येईल.
ऑनलाईन नोंदणी साठी संपर्क.
विकास घार्गे मो.९७६६५०३९८२
जाहीद मुलाणी मो.८१०८४६७९८३
पृथ्वी घार्गे मो.७०५७७३७७६९
गिरीष घार्गे मो.७७०९८२७१०६
चैतन्य शिंदे मो.७०२८६३६९५३
* समालोचक *
श्री. गणेश तांबे (सातेवाडीकर)
श्री. बबलू चाचा (कोळे)
* झेंडा पंच *
सलिम मुलाणी (तोंडोलीकर)
असिफ मुलाणी (वडगांवकर)
पै. रोहित कवळे (गोरेगांवकर)
* संपर्क *
महेश जाधव मो. ९७६६०३५०६१
जितेंद्र घार्गे मो.९०९६९२४१४८
सचिन पाटील मो.७७०९१५५३१७
दादा माळी मो. ९४०५०६९९५६
उमेश घार्गेमो.७३८५५८१९४४
सुभाष घार्गे मो. ९९२२८१३६८२
सचिन घार्गे मो.९५२७६१६३०५
नजीर मुलाणी मो.८८८८९१३८३४