मा.श्री.डॉ आ. अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यत – वडगांव हवेली मैदान

मा.श्री.डॉ आ. अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यत – वडगांव हवेली मैदान

मा.श्री.डॉ आ. अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान ओपन भव्य बैलगाडी शर्यत

मंगळवार दि 1 एप्रिल 2025 रोजी

ठिकाण : कोडोली रस्ता कॅनॉल शेजारी वडगांव हवेली. ता. कराड, जि. सातारा.

58 58

प्रथम क्रमांक 3,00,001/-

मा. श्री. जगदीश जगताप (दादा) व्हा. चेअरमन य. मो. कृष्णा सह. साखर कारखाना

द्वितीय क्रमांक 2,00,001/-

मा. श्री. सयाजी रतन यादव संचालक य.मो. कृष्णा सह. साखर कारखाना

तृतीय क्रमांक 1,50,001/-

मा.श्री. पद्मसिंह उर्फ बंटी जाधव गोळेश्वर

चतुर्थ क्रमांक 1,00,001/-

मार्केटचा राजा ग्रुप कराड.

पाचवा क्रमांक 75,001/-

श्री बालाजी इन्फ्रा स्ट्रक्चर कराड प्रो प्रा. बाबा नलवडे

सहावा क्रमांक 50,001/-

श्री. अधिक पाटील ग्रा.पं. सदस्य बाबरमाची

सातवा क्रमांक 35,001/-

श्री. अमोल कणसे शेणोली

आठवा क्रमांक 25,001/-

श्री. सागर पाटील ग्रा.पं.सदस्य खुबी

प्रवेश फी 1000/-

नियम व अटी :-

1) पंचाचा नियम अंतिम राहील.

2) मैदान गट, सेमी फायनल, फायनल हे तिन्ही फेरे गाडी मालकांसमोर चिठ्या टाकुन काढल्या जातील.

3) मैदानात समान गाड्या उतरल्यास परत सोडल्या जातील.

4) बैलाला कोणत्याही प्रकारे मारहाण केल्यास गाडी बाद केली जाईल.

5) सेमी फायनल व फायनल ड्रोन कॅमेरा प्रक्षेपण होईल.

6) गावच्या नावावर कोणतीही गाडी पळवली जाणार नाही.

टिप : मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होईल.

समालोचक :

सुनील मोरे पेडगांवकर

विकास सर कुमठे

इम्रान देसाई (बबलू भैय्या)

* झेंडापंच *

धनवडे बापू कोरेगावकर

संपर्क प्रमुख :-

शिवराज जगताप (दादा) :9096281054

ऋतुराज पाटील: 8446441080

समीर पाटील: 8668411874

पद्मसिंह उर्फ बंटी जाधव : 9970429292

ऑनलाईन नोंदणी दि 25 ते 31 मार्च 2025 पर्यंत

विश्वजीत जगताप :9834 38 7577

सर्जेराव जगताप 8378966566

ओमकार नलवडे 8605819034

प्रथमेश जगताप :9552867808

सर्व गट

दि 31 मार्च 2025 रोजी

रात्री live जाहीर केले जातील.

* आयोजक : मा.श्री.डॉ.आ. अतुल बाबा भोसले युवा प्रतिष्ठान कराड तालुका

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *