श्री मुक्तादेवी यात्रा उत्सव वाडेदरा (वाडा) भव्य बैलगाडा शर्यत
गुढीपाडवा रविवार दि. ३०/०३/२०२५ रोजी
ठिकाण– मुक्तादेवी मंदि मु. पो. वाडेदरा (वाडा), ता. खेड, जि. पुणे
प्रथम क्रमांक ६१,०००/- फळीफोड ७७७७/-
द्वितीय क्रमांक ४१,०००/- फळीफोड ५५५५/-
तृतीय क्रमांक ३१,०००/- फळीफोड ४४४४/-
प्रथम क्रमांक २१,०००/- फळीफोड ३३३३/-
आकर्षक फायनल
प्रथम क्रमांक : १५५५५/-
द्वितीय क्रमांक : १११११/-
तृतीय क्रमांक : ७७७७/-
चतुर्थ क्रमांक : ५५५५/-
५ क्रमांक ते ८ क्रमांक मोबाईल सेट
घाटाचा राजा ५५५५/- व भव्य चषक
टोकन दिनांक 28/03/2025
टिप: टोकण फी 600 /- रुपये राहील. सकाळी ९ ते १२ वा
* निमंत्रक :: आपले नम्र : समस्त मुंबईकर, पुणेकर व ग्रामस्थ मंडळी, वाडा (वाडेदरा), गडदुदेवी आदिवासी तरुण मंडळ, वाडेदरा
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी