गोसाविनाथ यात्रेनिमित्त ब्रेक फेल शांता प्रेमी वडरगे आयोजित ,भव्य जनरल घोडागाडी / 1/2 पट्टा पळालेल नवतर जनरल घोडागाडी शर्यत
शनिवार दि. २२/०३/२०२५ रोजी सकाळी ७:०० वाजता
ठिकाण – वडरगे माळ, मैदान
जनरल घोडागाडी
प्रथम क्रमांक,रु. ७००१/- व 5 फूट ढाल
कै. भिमराव महादेव मोरे / कै. ताराबाई भिमराव मोरे यांचे स्मरणार्थ b.b. मोरे यांचेकडून
द्वितीय क्रमांक रु. ५००१/- व 3 फूट ढाल
श्री. पांडुरंग कृष्णा हजारे व बाजीराव मधुकर फराकटे यांचेकडून
तृतीय क्रमांक रु. ३००१/- व 2 फूट ढाल
सौ. संगीता विठ्ठल खोत (उपसरपंच) (अस्मिता इलेक्ट्रिकल्स गडहिंग्लज) यांचेकडून
प्रवेश फी 701/-
१/२ पट्टा पळालेल नवतर जनरल घोडागाडी
प्रथम क्रमांक रु. ५००१/- व 5 फूट ढाल
रियाज दस्तगीर नदाफ यांचेकडून
द्वितीय क्रमांक रु. ३००१/- व 3 फूट ढाल
कै. धोंडिबा बाळकू मोरे पाटील यांच्या स्मरणार्थ सौ. सविता राजेंद्र मोरे-पाटील (सरपंच) यांचेकडून
तृतीय क्रमांक रु. २००१/- व 2 फूट ढाल
आंशिक अमर कांबळे (आनंद मेडिकल) यांचेकडून
प्रवेश फी 501/-
सर्व ढाली: कै. लक्ष्मी आनंदा माडभगत यांच्या स्मरणार्थ श्री अनिल आनंदा माडभगत यांचेकडून
नियम व अटी
1) शैर्यतीत दुखापत झाल्यास पंच कमिटी जबादार राहणार नाही.
2) पंचांचा निर्णय अखेरचा राहील
3) नवतरच्या पित्यांचे दात चेक केले जातील
4) मैदान रास्त राहील
5) बाकीचे नियम पट्ट्यावर सांगितले जातील
संपर्कः
अंकुश चौगुले 9028556369
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी