वडणगे महाशिवरात्री यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी व घोडा गाडी शर्यत
शुक्रवार दि-२८/०२/२०२५ वेळ सकाळी ७.०० वा
स्थळ :- संघर्ष चौक वडणगे
जनरल बैलगाडी शर्यत अ गट
प्रथम क्रमांक : १५,५५५/- ग्रा.पं. वडणगे
द्वितीय क्रमांक : ११,१११/- ग्रा.पं. वडणगे
तृतीय क्रमांक : ७,७७७/- रामचंद्र कचरे दत्त समर्थ हॉल आंबेवाडी
प्रवेश फी 1500/-
दुस्सा व चौसा गट बैलगाडी
प्रथम क्रमांक : ५,५५५/- श्री. कृष्णात सुर्यवंशी कै. मालुबाई सदाशिव सुर्यवंशी यांचे स्मरणार्थ
द्वितीय क्रमांक : ३,३३३/- श्री. बाळासो काटे
तृतीय क्रमांक : २,२२२/- श्री. कुबेर चौगले
प्रवेश फी 500/-
सुट्टा एक्का
प्रथम क्रमांक : ३,००१/- ग्रामपंचायत वडणगे
द्वितीय क्रमांक : २,००१/- ग्रामपंचायत वडणगे
तृतीय क्रमांक : १,००१/- ग्रामपंचायत वडणगे
प्रवेश फी 300/-
जनरल बैलगाडी शर्यत ब गट
प्रथम क्रमांक : ७,७७७/- वावासाहेब शंकरराव शिंदे (सरकार) प्रोप्रा. नारायणी फुडस्
द्वितीय क्रमांक : ५,५५५/-श्री. आनंदा मिस्त्री प्रोप्रा. ओम गणेश गॅरेज
तृतीय क्रमांक : ३,३३३/- श्री. आनंदा मिस्त्री प्रोप्रा. ओम गणेश गॅरेज
प्रवेश फी 700/-
नवतर व आदत बैलगाडी गट
प्रथम क्रमांक : ५,५५५/- श्री. बाळासाहेब विष्णूपंत ठमके कै. विष्णूपंत कृष्णात ठमके यांचे स्मरणार्थ
द्वितीय क्रमांक : ३,३३३/- श्री. शिवाजी रामचंद्र पाटील
तृतीय क्रमांक : २,२२२/- श्री. शिवाजी रामचंद्र पाटील
प्रवेश फी 500/
सुट्टा घोडा
प्रथम क्रमांक : ३,०००/- ग्रामपंचायत वडणगे
द्वितीय क्रमांक : २,०००/- ग्रामपंचायत वडणगे
तृतीय क्रमांक : १,०००/- ग्रामपंचायत वडणगे
प्रवेश फी 300/-
नियम व अटी
* पूर्ण पठ्ठा हा डांबरी राहील
* मैदान है रास्त होणार व शासकीय नियमानुसार होणार आहे.
* बैल मालकाचे आधार कार्ड झेरॉक्स व बैलाचे फोटो घेऊन यावेत.
* आदत बैल व दुस्सा बैल गाडीचे दात चेक करण्यात येतील.
* मैदानाला बॅटरी लाठी काठी चालणार नाही केल्यास गाडीवानाला चोप देण्यात येईल व नंबर दिला जाणार नाही.
* मैदान ला ढकली केल्यास गाडी पाडण्यात व चोप देण्यात येईल.
संपर्क
श्री. गणेश पोवार 9021262416
श्री. महेश सावंत 7620923200