महाशिवरात्र उत्सव २०२५ किरण आण्णा प्रेमी & ST BOY S, यांच्या वतीने भव्य घोडागाडी शर्यत-उमळवाड माळ मैदान

महाशिवरात्र उत्सव २०२५ किरण आण्णा प्रेमी & ST BOY S, यांच्या वतीने भव्य घोडागाडी शर्यत-उमळवाड माळ मैदान

महाशिवरात्र उत्सव २०२५ किरण आण्णा प्रेमी & ST BOY S, यांच्या वतीने भव्य घोडागाडी शर्यत

शुक्रवार दि.28 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 03 वा.

ठिकाण : उमळवाड माळ, ता. शिरोळ जि. कोल्हापुर

WhatsApp Image 2025 02 26 at 9.48.40 PM

नवतर ड गट

प्रथम क्रमांक:-5001

श्रीकांत लोखंडे

(SV सामाजिक संस्था एमआयडीसी कुपवाड) यांच्याकडून

द्वितीय क्रमांक:-3001

दास प्रल्हाद तिवडे

(समाज पुरस्कृत)

बाशु भाई (सोन्या प्रेमी जयसिंगपूर) यांच्याकडून

तृतीय क्रमांक:-2001

महेश तिवडे (माजी उपसरपंच ग्रा प उमळवाड) यांच्याकडून

नियम व अटी

1) कमिटी सांगेल तो निर्णय अंतिम राहील

2) ढकली लागलीतर गाडी बात करण्यात येईल

3) घोडा गाडी व ड्रायव्हर दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही

4) मैदान हे रास्त होणार

5) कमिटीशी वाद घातल्यावर पोट भरून मार मिळेल

संपर्क

सार्थक तिवडे : 8793490109 सागर तिवडे : 8767185808

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *