उंचगाव महाशिवरात्री निमित्त ब्रम्हनाथ तरुण मंडळ आयोजित भव्य बैलगाडी शर्यत
रविवार दि.23/2/2025 रोजी सकाळी 09:00 वाजता
जनरल अ गट बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक – 31,000 हजार कै. जनार्दन दिनकर वाईगडे (JD) यांच्या स्मरणार्थ, श्री. नामदेव वाईगडे (ND) व ND Group यांचेकडून
द्वितीय क्रमांक – 21,000 हजार मा.श्री. मधुकर नामदेव चव्हाण (लोकनियुक्त सरपंच)
तृतीय क्रमांक – 15,000 हजार श्री. दादू माने (मामा) DM यांचेकडून
जनरल ब गट बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक – 21,000 हजार श्री. सचिन मोळे व सुरेश काटे यांचेकडून
द्वितीय क्रमांक – 15,000 हजार श्री. सतीश महादेव मुसळे यांचेकडून (बालाजी प्रॉपर्टीज)
तृतीय क्रमांक – 11,000 हजार श्री. संदीप कुंभार व रमेश वाईगडे यांचेकडून
निस नवतर एक दोन पट्टा पळालेल आदत बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक – 11,000 हजार श्री. जगधीश अशोक कसोटे (JK Construction) यांचेकडून
द्वितीय क्रमांक – 7,000 हजार श्री. प्रविण चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते) यांचेकडून
तृतीय क्रमांक – 5,000 हजार श्री. दगडू भाऊसो मालकर श्री. संतोष दगडू मालकर यांचेकडून
आदत गट ओपन बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक – 11,000 हजार श्री. पांडुरंग कृष्णात घुणके यांचेकडून दिक्षा कम्युनिकेशन मोबाईल शॉप
द्वितीय क्रमांक – 7,000 हजार कै. शहाजी केरबा माने (यांच्या स्मरणार्थ स्वप्निल शहाजी माने यांचेकडून
तृतीय क्रमांक – 5,000 हजार श्री. अभिजित प्रकाश पाटील व श्री. मधुकर रंगराव चव्हाण यांचेकडून मनसे करवीर तालुका अध्यक्ष मा. उपसरपंच
दुसा चौसा बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक – 15,000 हजार श्री. उमेश अंकुश देशमुख, श्री. बाला भाऊ व अमित पाटील, सचिन हिप्परगे यांचेकडून
द्वितीय क्रमांक – 11,000 हजार श्री. दशरथ बाबू चौगुले व सुनील मसुटे यांचेकडून (मा. चेअरमन हनुमान पाणी पुरवठा संस्था) (बागायतवार)
तृतीय क्रमांक – 7,000 हजार शिवदत्त पाटील जय जवान डेकोरेशन, उंचगाव यांचेकडून
नियम व अटी
▲ मैदान शासनाच्या नियमानुसार होणार आहे
▲ मैदान बिना लाठी काठी बिना बॅटरी होणार आहे
▲ ढकली व मेजरटी चालणार नाही
▲ ड्रोन कॅमेराद्वारे नंबर दिला जाईल
▲ मालकाचे आधार कार्ड व बैलाचे फोटो व बैलाचे लंपी प्रमाणपत्र गरजेचे आहे
स्थळ : मुडशिंगी माळ, तामगाव पट्टा मॉनटी कंपनी जवळ
संपर्क – 7875929274, 9960655288, 8412089599, 8412090669