चिकोडी तालुक्यातील सुक्षेत्र तोरणहळ्ळी गावामध्ये श्री मारुती यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत
शनिवार दिनांक १-०३-२०२५ सकाळी ९.३० वा
जोड बैल गाडी शर्यत
प्रथम क्रमांक -५१,००१/-
कु. प्रियांका सतीश जारकीहोळी एम.पी चिकोडी क्षेत्र यांच्याकडून
द्वितीय क्रमांक-३१,००१ /-
श्री महावीर मोहिते यांच्याकडून
तृतीय क्रमांक-२१,००१/-
श्री राजकुमार कोटगी व श्री शंकरगोंडा पाटील यांच्याकडून
चतुर्थ क्रमांक ११,००१ /-
प्रवेश फि : ५५०१/-
एक बैल व एक घोडा गाडी शर्यत
प्रथम क्रमांक -२५ ,००१/-
द्वितीय क्रमांक- १५ ,००१/-तिन्ही बक्षिसे यात्रा कमिटी यांच्याकडून
तृतीय क्रमांक- १० ,००१/-
प्रवेश फि : २५०१/-
जोड घोडा गाडी शर्यत
प्रथम क्रमांक -२०,००१/-
द्वितीय क्रमांक- १५ ,००१/-तिन्ही बक्षिसे यात्रा कमिटी यांच्याकडून
तृतीय क्रमांक- १० ,००१/-
प्रवेश फि : २००१/-