भव्य बैलगाडी शर्यत शिवनूर पट्टा
दिनांक : ३०/०३/२०२५ वार : रविवार सकाळी ०८ वाजता सुटेल
ठिकाण– शिवनूर
ब गट बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक ५ फुटी ढाल व निशान
द्वितीय क्रमांक ३ फुटी ढाल व निशान
तृतीय क्रमांक २ फुटी ढाल व निशान
दुस्सा – चौस्सा गट बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक ५ फुटी ढाल व निशान
द्वितीय क्रमांक ३ फुटी ढाल व निशान
तृतीय क्रमांक २ फुटी ढाल व निशान
दुस्सा – घोडा बैल गट शर्यत
प्रथम क्रमांक ५ फुटी ढाल व निशान
द्वितीय क्रमांक ३ फुटी ढाल व निशान
तृतीय क्रमांक २ फुटी ढाल व निशान
संपर्क : ७०९०१७५२०१
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी