पिरसाहेब यात्रेनिमित्त भव्य पारंपारिक बैलगाडी शर्यत – शिरंबे मैदान

पिरसाहेब यात्रेनिमित्त भव्य पारंपारिक बैलगाडी शर्यत – शिरंबे मैदान

पिरसाहेब यात्रेनिमित्त भव्य पारंपारिक बैलगाडी शर्यत ओपन मैदान

(१०० वर्षाची परंपरा)

रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी सकाळी.०९ वाजता

ठिकाण-मु.पो. शिरंबे ता. कोरेगांव जि. सातारा

17 17

प्रमुख उपस्थिती : (कर्नाटक, महाराष्ट्रचा लाडका) कोल्हापूर हिंदकेसरी हरण्या

आपल्या मातीतील खिल्लार नायकांसाठी.!: बैलगाड्यातील बॉस सुंदर व सोनं-सोन्या ५०५० (तब्बल १० वर्षांनी एकत्र)

प्रथम क्रमांक 71000/-

अॅड. नितीन भोसले मित्र मंडळ, शिरंबे यांच्यातर्फे

द्वितीय क्रमांक 51000/-

यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ, शिरंबे श्री. विजय दादासो अडसूळ (५ हजार) यांचेकडून

तृतीय क्रमांक 31000/-

कै. सुनंदा तुकाराम गुरव स्मरणार्थ चि. आदित्य दशरथ गुरव, श्री. शरद संकर गुरव (ग्रा.पं.सदस्य) अल्लफिया कन्स्ट्रक्सन, शिरंबे (अलीसाब हुसेन कासार) यांचेकडून

चतुर्थ क्रमांक 21000/-

श्री. किशोर श्रीकांत भोसले (१५ हजार) (के. एस. बी. सिक्युरिटी, पुणे) कै. हिराबाई नाना भोसले वांचे स्मरणार्थ (६ हजार)

पंचम क्रमांक 15000/-

कै. मारुती खाशाबा फडतरे यांचे स्मरणार्थ कॅ. शंकर मारुती फडतरे श्री. शशिकांत सीताराम गायकवाड (मेजर

सहावा क्रमांक 11000/

महालक्ष्मी ज्वेलर्स, कोरेगाव वांचेकडून

सातवा क्रमांक -10000/- श्री. वसंत दिनकर हुंबे यांचेकडून

प्रवेश फी 799

ढाल सौजन्य

श्गारी शामराव बाळा गायकवाड यांच्यातर्फे

श्रद्धा बाँच अॅन्ड व्हरायटीज, कोरेगांव (अर्चना दिपक कहाण यांच्यातर्फे)

कै. नामदेव आकोबा भोसले यांचे स्मरणार्थ डॉ. श्री. रविंद्र नामदेव भोसले यांचेतर्फे प्रथम क्रमांकास मानाची चांदीची गदा…

नियम व अटी :

१) मैदान सकाळी ठिक ९ वा. सुरूहोईल.

२) लॉट मैदानदिवशी सकाळी ९ वा. उचलण्यात येतील.

३) प्रथम ३०० गाड्यांची नोंद स्वीकारली जाईल.

४) संपूर्ण मैदान रितसर होईल. कोणतीही गावागाडी डायरेक्ट फायनला पळवली जाणार नाही.

५) प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर मैदान पहावे.

६) यात्रा कमिटीचा निर्णय अंतिम राहील.

* समालोचक : विकास सर जगदाळे कुमठे व प्रताप (तात्या) झांजुर्णे

झेंडापंच धनावडे बापू कोरेगांव

नाव नोंदणीसाठी संपर्क: दि. २० मार्च ते २२ मार्च २०२५

१) विकास गायकवाड ९३५९५२०४२५ २) श्री. मंगेश भोसले – ८००७४२४४५० ३) श्री. प्रशांत भोसले – ९३७३४४६१०१४) सुशील संकुडे ९५०३०३९६५८५) गणेश माने ८६२३८८६२५२

* आयोजक : यात्रा कमिटी व सर्व शिरंबे ग्रामस्थ *

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *