श्री चंदनगिरी देवाच्या भव्य यात्रेनिमित्त जनरल बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यत – शिप्पुर मैदान

श्री चंदनगिरी देवाच्या भव्य यात्रेनिमित्त जनरल बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यत – शिप्पुर मैदान

श्री चंदनगिरी देवाच्या भव्य यात्रेनिमित्त जनरल बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यत 

बुधवार दि. 05/03/2025 रोजी दु.2.वा

स्थळ – शिप्पुर ता-हुक्केरी जिल्हा -बेळगाव

WhatsApp Image 2025 02 25 at 7.10.46 PM 1

जनरल बैलगाडी शर्यत

प्रथम क्रं 10001/- रू.

श्री. संतोष संभाजी किल्लेदार (Army) यांचेकडून.

श्री. केरबा दंडाप्पा हावळे (Hotel Goa Ves)

श्री. संदिप पांडुरंग घाटगे (Army)

द्वितीय क्रं: 7001/- रू.

कु. विजय बाजु केसरकर (Army)

श्री. प्रदिप विष्णु पाटील. (Ex Army)

तृतीय कं. :5001/- रु.

श्री. बाबासाहेब शहाजी पाटील.

श्री. बाळकृष्ण महादेव पाटील. (Ex Army)

प्रवेश फी. 1000 रू.

सर्व शिल्ड: श्रीनु कंस्ट्रन्शन श्री. संदिप शिवाजी केसरकर,

 जनरल घोडा बैल शर्यत

 

प्रथम क्र 7001/- रू.

श्री. उत्तम गजानन खराडे.

द्वितीय क्र : 5001/- रू.

श्री. विनोद रामचंद्र माने.

तृतीय क्र. 3001/-

रु. श्री. अनिल कोळी सर (सौंदलगा)

श्री. सुनिल पाटील सर गडहिंग्लज

प्रवेश फी. 700 रू.

सर्व शिल्ड: कै. मारुती कल्लाप्पा कांबळे यांचे स्मरणार्थ. श्री. प्रविण मारुती कांबळे.

 जनरल घोडा गाडी शर्यत

प्रथम क्र– 5001/- रू.

श्री. शिवाजी जानबा माने.

श्री. शिवांश संदिप मगदुम.

द्वितीय क्र- 3001/- रू.

श्री. विशाल बाळकृष्ण मगदुम.

कु. विकास शिवाजी मगदुम.

तृतीय क्र. 2001/- रु. कु. विजय मधुकर उंदुरे (राम कंप्युटर्स)

प्रवेश फी.500 रू.

सर्व शिल्डः सौरभ दत्तात्रय खराडे.

 

 जनरल पाडा बैल शर्यत

प्रथम क्र 5001/- रू.

श्री. संजय राजाराम पाटील.

द्वितीय क्र– 4001/- रू.

श्री. तानाजी गणपती पाटोळे.

तृतीय क्र.: 3001/- रु.

श्री. अरविंद उर्फ बंडू पाटील गोंदकुप्पी

सर्व शिल्ड: श्री. शिवाजी पुंडलिक पाटील (माजी सुभेदार)

प्रवेश फी.500 रू.

टिप : सर्व गटांना आकर्षक 5 फुटी, 3 फुटी, 2 फुटी दाल व निशाण देणेत येईल

स्पर्धेचे नियम व अटी :

1) शर्यत विना लाठी काठी राहिल.

2) प्रत्येक स्पर्धेत 4 स्पर्धक आल्याशिवाय स्पर्धा सुरु होणार नाही.

3) स्पर्धेमध्ये कोणालाही दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.

4) स्पर्धा नियोजित वेळेला चालु होतील.

5) स्पर्धेमध्ये कोणाचीही दुचाकी चालणार नाही.

6) कमिटीचा निर्णय अखेरचा राहिल.

शर्यतीसाठी सहकार्य श्री. अशोक विष्णु माने, श्री. अजित गुरख उत्सुर (स्वामी रेस्टॉरंट), कु. जोतीबा धनाजी पाटील (रामलिंग कृपा मोबाईल सॉपी) श्री. सर्जेराव रामा आरडे, श्री. उत्तम वसंत खामकर, शर्यत शौकीन ग्रुप शिप्पुरकर, गावातील सर्व तरूण मंडळे व ग्रामस्थ.

प्रवेश फी साठी संपर्क:

1) मनोहर मारुती नाईक- 7218379031

2) अभिजीत प्रविण जैनापुरे 6360556128

3) रविंद्र शामराव पोवार 9113935142

4) विघ्नेश बाबुराव केसरकर 7411484909

 

हातात बैल धरुन पळणे (मंगळवार ४/३/२०२५)

प्रथम क्र 1501/- रू.

श्री. बजरंग रामचंद्र मगदुम.

द्वितीय क्र: 1001 रू.

कु. प्रशांत दिलीप पाटील,

तृतीय क्रं. 701/- रु.

श्री. रमेश तुकाराम खामकर.

प्रवेश फी.150 रू.

सर्व शिल्ड: श्री. सचिन पांडुरंग पोवार

गावमर्यादित बैलगाडी शर्यत (मंगळवार ४/३/२०२५) 

 

प्रथम क्र 5001/- रू.

श्री. दिनकर कृष्णा केसरकर यांचे स्मरणार्थ

श्री. पांडुरंग दिनकर केसरकर यांचेकडून.

द्वितीय क्र 3001/- रू.

श्री. कृष्णात विठ्ठल केसरकर,

तृतीय क्र. :2001/- रु.

श्री. बाळकृष्ण शामराव पाटील.

प्रवेश फी. 501 रु.

सर्व शिल्ड: श्री. भैरू बंडू जामकर

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *