श्री भावेश्वरी देवीच्या भव्य यात्रेनिमित्त विविध शर्यती
शेकिन हासूर, ता. हुक्केरी, जि. बेळगांव.
बुधवार दिनांक 19/02/2025 रोजी सायंकाळी ठीक 4.00 वाजता
जनरल बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक – 10001 रु.
अॅड. श्री. आर. बी. नाईक 5000/-
श्री. रवी मारुती कांबळे 5000/-
कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघटना उपाध्यक्ष
द्वितीय क्रमांक – 7001 रु.
CA श्रीधर अंतू खपले
तृतीय क्रमांक – 5001 रु.
श्री. चेतन प्रभाकर चव्हाण
प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांकास ढाल श्री. बाळासो शिवाजी खपले यांचेकडून
प्रवेश फी 700/-
जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक – 7001 रु.
श्री भावेश्वरी यात्रा कमिटी
द्वितीय क्रमांक – 5001 रु.
कु. पृथ्वीराज अनिल चव्हाण
तृतीय क्रमांक – 3001 रु.
श्री. सुरेश बाळु कांबळे
प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांकास ढाल श्री. प्रकाश परसु चव्हाण (EX-Army) यांचेकडून
प्रवेश फी 500/-
टांगा गाडी शर्यत
प्रथम क्रमांक – 4001 रु.
श्री. बाबू लक्ष्मण खपले 2000/-
नलवडे ब्रदर्स 2000/-
द्वितीय क्रमांक -3001 रु.
कु. तुषार काशिनाथ कांबळे
तृतीय क्रमांक – 2001 रु.
कु. विशाल शंकर नाईक
नाईक डेकोरंट अॅन्ड इव्हेंट्स, गायकनवाडी निपाणी
प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांकास ढाल श्री. रमेश शंकर बिरंजे यांचेकडून
प्रवेश फी 300/-
गावगणना बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक 3001 रु.
श्री. कुमार बा. नाईक
द्वितीय क्रमांक – 2001 रु.
श्री. वैभव सु. चव्हाण
तृतीय क्रमांक – 1001 रु.
श्री. सतिश शा. नलवडे
प्रवेश फी 300/-
आतंर शेकिन हासुर ते भैरापुर
नियम व अटी
१) पंचाचा निर्णय अखेरचा राहील.
२) गाडी शर्यतीत गाडीसोबत दुचाकी वाहनास बंदी आहे
३) गाडी वाहकासोबत फक्त एक चाबूक असेल, लाठी-काठी चॉपर अन्य वस्तू आढळलेस स्पर्धेतून बाद केले जाईल.
४) स्पर्धेमध्ये दुखापत झालेस पंच कमिटी जबाबदार राहणार नाही.
५) कमीत कमी ४ गाड्या आल्याशिवाय शर्यत सोडली जाणार नाही.
* प्रवेश फी भरणेचीसाठी संपर्क
श्री. वैभव चव्हाण – 7738080412
ऑनलाईन प्रवेश फी भरणेसाठी
श्री. पप्पु कोरे – 9980089737
* शर्यतीचे अंतर **
शेकिन हासूर ते बुगटे आलूर जाऊन येणे