शेडबाळ शर्यत प्रेमी कमिटी यात्रा महोत्सव आयोजित भव्य ओपन बिनदाती घोडा बैल शर्यत
दिनांक ०४/०३/२०२५ मंगळवार सकाळी ९.०० वाजता
स्थळ शेडबाळ
प्रथम क्रमांक ५००१/-
शेडबाळ शर्यत प्रेमी यांचेकडून
द्वितीय क्रमांक ३००१/-
कुमार बोकारे शेडबाळ याचेंकडून
तृतीय क्रमांक २००१/-
प्रज्वल संजू बडची याचेंकडून
चतुर्थ क्रमांक १००१/-
गंधर्व ट्रेडर्स शेडबाळ यांचेकडून
पाचवा क्रमांक ७०१/-
वैभव दादा शिंदे याचेंकडून
प्रवेश फी ५%
३,२,१ फुटी ढाल. पवन पवार याचेंकडून
गाडी नोंदवने नंबर
आकाश फोटो …७६७६०३०७०७
विठ्ठल मांगले ….९५३८०८१०८७
सुधीर पुजारी…. ९५३८९५०४६४
नियम व अटी
१) महाराष्ट्र शासन नियमानुसार मैदान पार करण्यात येईल.
२) गाडी स्पर्धेच्या ठिकाणी नोंद केली जाईल ऑनलाईन पद्धतीने कोणतेही गाडी नोंद केली जाणार नाही
३) नाव नोंदणी प्रमाणे गाड्या उभ्या राहतील
४) मैदान हे विना मेजारिटी व विना लातीकाठी चे होईल
५) बैलगाडी मागे टू व्हीलर लावल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही
६) मैदान हे सकाळी करेक्ट ७:३० सोडण्यात येईल मैदानला कुणाचीही वाट पाहिली जाणार नाही
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी