श्री लक्ष्मीदेवी (श्री बबलादी मठ) यात्रेनिमित्त मा.श्री. उमेश (भाऊ) पाटील युवा मंच आयोजित भव्य बैलगाडी शर्यत
सरपंच केसरी
रविवार, दि. 30 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता
ठिकाण : मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याजवळ, बेडग पट्टा
जनरल ‘अ’ गट
प्रथम क्रमांक – १२१०००/- रणांगण युथ ग्रुप बेडग यांचेकडून
द्वितीय क्रमांक –७१०००/- भाजपा मिरज ग्रामीण यांचेकडून
तृतीय क्रमांक – ५१०००/- श्री. अमोल चौगुले व श्री. अक्षय माळी (सीएम. इन्फ्रा) यांचेकडून
प्रवेश फी 13000/-
जनरल ‘ब’ गट
प्रथम क्रमांक ४६०००/- वर्चस्व ग्रुप, बेडग यांचेकडून
द्वितीय क्रमांक ३६०००/- श्री. नंदकुमार शिंदे व श्री. शशिकांत नलवडे यांचेकडून
तृतीय क्रमांक २६०००/- श्री. रंगराव भा. पाटील ग्रा.पं. सदस्य, यांचेकडून
प्रवेश फी 5000/-
चौसा दुस्सा
प्रथम क्रमांक – १५०००/- श्री. रमेश पाटील (भैय्या) व श्री. राजेंद्र विटेकर यांचेकडून
द्वितीय क्रमांक –१००००/ श्री अमोल बाबासो शिंदे यशोधारा दूध डेअरी यांचेकडून
तृतीय क्रमांक – ७०००/- श्री महेशकुमार कळंत्रे उपसरपंच, बेडग यांचेकडून
प्रवेश फी 1500/-
आदत
प्रथम क्रमांक – ११०००/-श्री. महेश मोरे भाजपा नेते, एरंडोली यांचेकडून
द्वितीय क्रमांक –७०००/-श्री. शंकर पाटील कॉन्ट्राक्टर यांचेकडून
तृतीय क्रमांक- ५०००/-श्री. अमर ब. पाटील व सागर आवटी यांचेकडून
प्रवेश फी 1100/-
शिल्ड : डॉ. महेश लिंबीकाई यांचेकडून
निशाण : श्री. विठू पाटील व श्री. निखिल पाटील (पोकळ्या प्रेमी)
नोंदणी संपर्क
श्री. अनिल चव्हाण मोबा: 9730653001
श्री. नारायण पाटील : मोबा. 9921251487
श्री. अभिजित पाटील (आण्णा): मोबा. 9284163225
नियम व अटी:
1) शर्यती मैदान मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार पाडल्या जातील
2) गाडीमागे टु-व्हिलर लावल्यास नंबर दिला जाणार नाही.
3) मैदान हे रास्तच होईल.
4) लाठी-काठी, करंट, ढकली या पैकी कोणताही अनुचित प्रकार आढल्यास गाडी स्पर्धेतून बाद करून गुन्हा नोंद करण्यात येईल.
5) स्पर्धकांनी स्वतःच्या जबाबदारीवर भाग घेण्याचा आहे.
6) स्पर्धेच्या ठिकाणी काही दुखापत झाल्यास व जिवाची हानी झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही.
7) लंपी लसीकरण सर्टिफिकेट आवश्यक राहील.
४) सर्व शर्यती ड्रोन द्वारे शुटींग केल्या जातील व ड्रोन व्हिडिओ तपासून नंबर दिला जाईल.
9) बैलास कोणतीही दुखापत झाल्यास नंबर दिला दिला जाणार जाणार नाही. .
10) गाडी नोंद करते वेळी बैलाचे फोटो, लंपी सर्टिफिकेट, गाडीवान यांचे आधारकार्ड आवश्यक आहे.
11) गाडीवान एकच राहील
12) फक्त व्हिडीओ कॅमेऱ्याचे २ मोटरसायकल मैदानात राहतील .
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी