छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, पुष्पनगर यांच्या वतीने, ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य जनरल बैल पाडा बैलगाडी शर्यत
शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 सकाळी ठीक 9 वाजता.
स्पर्धेचे ठिकाण : दत्त मंदिर पुष्पनगर, ता. भुदरगड
जनरल बैल पाडा बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक 7,001 व 5 फुटी मानाची ढाल..
श्री. राजेंद्र वसंतराव देसाई (नेते) यांचेकडून…
द्वितीय क्रमांक 5,001 व 3 फुटी मानाची ढाल…
श्री. अवधूत धोंडीराम सुतार (उद्योजक) व श्री. धोंडीराम भाऊसो खोपडे (साहेब) यांचेकडून…
तृतीय क्रमांक 3,001 व 2 फुटी मानाची ढाल…
श्री. दीपक धनाजीराव देसाई (सर) व श्री. पांडुरंग दत्तात्रय कडव (साहेब) यांचेकडून…
सर्व मानाच्या ढाली
कु. विठ्ठल अशोक सुतार व कु. योगेश विश्वास कल्याणकर यांचेकडून..
नियम व अटी
१. कमिटी सांगेल तो निर्णय अंतिम असेल.
२. ढकली लागली तर गाडी बाद करण्यात येईल.
३. बैलगाडी व ड्रायव्हरला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
४. मैदान हे रास्तच होईल.
प्रवेश फी 400 रुपये
संपर्क
मुकुंद करवळ : 9321463803
पार्थ करवळ : 9766659451 |
आतिश देसाई : 9763326453
समीर कांबळे :9699879583