मा. आमदार मा.श्री. रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त  बैलगाडी शर्यत-पुरंदावडे मैदान

मा. आमदार मा.श्री. रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यत-पुरंदावडे मैदान

माळशिरस तालुक्याचे मा. आमदार मा.श्री. रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत

भव्य ओपन मैदान

बुधवार दि. 05/03/2025 रोजी सकाळी 9 वाजता

स्थळ- मौजे :- पुरंदावडे – सदाशिवनगर ता. माळशिरस जि.सोलापूर

WhatsApp Image 2025 02 27 at 11.33.06 AM

प्रथम क्रमांक 2,00,001/रोख रक्कम व आकर्षक चषक

द्वितीय क्रमांक -1,50,001/रोख रक्कम व आकर्षक चषक

तृतीय क्रमांक-1,00,001/रोख रक्कम व आकर्षक चषक

चतुर्थ क्रमांक-70,001/- रोख रक्कम व आकर्षक चषक

पाचवा क्रमांक -50,001/- रोख रक्कम व आकर्षक चषक

सहावा क्रमांक-30,001/- रोख रक्कम व आकर्षक चषक

सातवा क्रमांक-20,001/- रोख रक्कम व आकर्षक चषक

प्रवेश फी 1500/-

हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व शासनाच्या नियमानुसार होईल

सेमी फायनलसाठी 2 नंबरला आलेल्या गाडीस 10001/- उत्तीजनार्थ बक्षीस दिले आईल.

ऑनलाईन नोंद दि.28/02/2025 ते 04/03/2025 सायं 05 वाजे पर्यंत नोंद चालू राहील

समालोचक –

1) सुनील मोरे (पेडगाव)

2) प्रताप झांजुर्णे (तडवळे)

3) विकास (सर) जगदाळे

झेंडा पंच

राजेंद्र (बापू) धनावडे कोरेगाव

संपर्क

1) पै. ज्ञानदेव पालवे 9975769950

2) संजय मदने 9890668881

3) हनुमंत मोहिते 9970521990

4) सचिन पिसे 9890943894

आयोजकः– श्री. क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान पुरंदावडे – सदाशिवनगर

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *