श्री भोजलींग देव यात्रा पिंपळवाडी यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत
*मौज: पिंपळवाडी कवठेमहांकाळ जि.सांगली
वार – रविवार दि.२ मार्च २०२५ वेळ दुपारी २. वाजता
* जनरल अ गट बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक १ लाख रुपये
द्वितीय क्रमांक ७० हजार रुपये
तृतीय क्रमांक ५० हजार रुपये
*ब गट बैलगाडी शर्यत *
प्रथम क्रमांक ५१ हजार रुपये
द्वितीय क्रमांक ३१ हजार रुपये
तृतीय क्रमांक २१ हजार रुपये
* दुस्सा गट बैलगाडी शर्यत *
प्रथम क्रमांक २५हजार रुपये
द्वितीय क्रमांक १५हजार रुपये
तृतीय क्रमांक १० हजार रुपये
*ओपन आदत गट बैलगाडी शर्यत*
प्रथम क्रमांक १५हजार रुपये
द्वितीय क्रमांक १० हजार रुपये
तृतीय क्रमांक ५हजार रुपये
*ठिकाण – अग्रण धुळगाव पट्टा
संपर्क -सचिन खोत नंबर ९९२१९७९७४९
* नियम अटी*
*१) मेजेरटी केल्यास नंबर दिला जाणार नाही
२) पंचाचा निर्णय अंतिम राहील
३) विना लाठी काठी मैदान होईल
४) बक्षीस क्लिअर दिले जाईल
५) दुपारी २ वाजता सुटेल
६) कोणाची वाट बघितली जाणार नाही