ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत-पिंपळगाव मैदान

 ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत-पिंपळगाव मैदान

 ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग यात्रेनिमित्त शेतकरी ग्रुप पिंपळगाव संचलित  शर्यत प्रेमी पिंपळगाव आयोजित भव्य दिव्य बैलगाडी शर्यत.

गुरुवार दिनांक ६-०३-२०२५  रोजी सांयकाळी ठीक ३ वाजता

मैदानाचे ठिकाण * पिंपळगाव बस स्टँड शेजारी पिंपळगाव, झुलपेवाडी रोड जिल्हा-कोल्हापूर

WhatsApp Image 2025 02 26 at 12.01.10 PM

भव्य जनरल अ गट बैलगाडी शर्यत

प्रथम क्रमांक ११०००/-

श्री. नितीन आनंदा दिवटे वडकशिवाले यांचेकडून

द्वितीय क्रमांक ७०००/-

श्री. शरद राजाराम पाटील

(ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव) व श्री. सागर चंद्रकांत मिसाळ (ग्रामपंचायत सदस्य पिंपळगा) यांचे कडून

तृतीय क्रमांक ५०००/-

श्री. विष्णू गणपती दिवटे व श्री. विशाल गणपती आजगेकर यांचेकडून

प्रवेश फी-1100

सर्व मानाच्या ढाली आणि निशाण कै. निवृती शिवराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ कु. आकाश निवृती चव्हाण पिंपळगाव यांचेकडून

 

भव्य पाडा-बैल बैलगाडी शर्यत

प्रथम क्रमांक ५०००/-

प्रा. राजेंद्र ठाकूर सर यांचेकडून

द्वितीय क्रमांक ३०००/-

श्री. विलास महादेव कुंभार श्री. श्रीकांत चव्हाण यांचेकडून

तृतीय क्रमांक २०००/-

श्री. विकांत महादेव कुकडे (युवा काजू उद्योजक) यांचे कडून

प्रवेश फी-501/-

सर्व ढाली आणि निशाण कै अनुसया कृष्णा तावडे यांच्या स्मरणार्थ श्री बाजीराव कृष्णा तावडे पिंपळगाव यांचेकडून

 

भव्य आदत-दुस्सा बैलगाडी शर्यत

प्रथम क्रमांक ५०००/-

श्री विजय विठोबा पाटील व कु. संतोष लक्ष्मण घुरे (शर्यत प्रेमी पिंपळगाव) यांचेकडून

द्वितीय क्रमांक ३०००/-

कु. अमित शेडगे पेरणोली (शर्यत प्रेमी पिंपळगाव)  यांचेकडून

तृतीय क्रमांक २०००/-

श्री. सुनिल बाबुराव टेंबुगडे यांचेकडून

प्रवेश फी-501/-

आदत दुस्सा बैलगाडी शर्यत गटासाठी मानाच्या सर्व ढाली आणि निशाण श्री बालाजी ज्वेलर्स पिंपळगाव यांचेकडून

नियम व अटी

१) सदर स्पर्धेचे नियोजन हे महाराष्टशासनाने घालुन दिलेल्या नियमावली नुसार केले असून, आयोजीत सर्व तिन्ही गटांमध्ये कोणत्याही प्रकारची काठी लाठी तसेच बॅटरी चा वापर केला जाऊ देणार नाही.

२) कमिटीने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून कोणी लाठी काठी तसेच बॅटरीचा वापर करताना आढळून आल्यास सदर ची वस्तू जप्त करून सदरची बैलगाडी स्पर्धेमधून बाद करण्यात येईल. मैदान हे डांबरी पट्ट्यावर होईल. आदत दुस्सा गटामध्ये खोंडांचे दात चेक करून गाड्या सोडण्यात येतील.

३) स्पर्धेच्या ठिकाणी पंच कमिटीने नेमुन दिलेल्या पंचांच्या दु व्हिलर व्यतिरिक्त कोणतीही बाहेर गावची टु व्हिलर बैलगाडी सोबत निदर्शनास आली तर कडक कारवाही केली जाईल कोणाची ही गय केली जाणार नाही.

४) स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व बैलगाडीची नोंदणी ही स्पर्धेच्या ठिकाणी दुपारी ३ नंतर करण्यात येईल… ऑनलाईन पद्धतीने कोणतीही गाडी नोंद केली जाणार नाही..

५) पुर्ण मैदान हे रास्तच करण्यात येईल व स्पर्धेच्या ठिकाणी झालेल्या नोंदणी प्रमाणेच गाड्या उभ्या केल्या जातील.

६) पिंपळगाव मधील सर्व शेतकरी बांधव संपूर्ण मैदानाचे पंचकमिटी म्हणून काम बघतिल त्यामुळे बैलमालक.. चालक तसेच प्रेक्षकांचा कोणताही आगोऊपणा खपवून घेतला जाणार नाही, मैदान हे रास्त म्हणजे रास्तच होणार.

 संपर्क 

श्रीकांत खतकर -९६७३६१४३७४

श्रीधर गुरव – ९०२१२७४५९०

संदेश भोसले ९१३०३१३२०१

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *