एकनाथ देसाई शिरूर यांचा कै. ढगात लायटींग गुलब्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भव्य बैलगाडी शर्यत
दिः ०६/०३/२०२५ वेळ : सकाळी ७.०० वा
ठिकाण पांडेगाव कॅनल पट्टा
नवतर ब गट
• प्रथम क्रमांक • ५०००/-
• व्दितीय क्रमांक • ३०००/-
• तृतीय क्रमांक • २०००/-
निस नवतर आदत गट
• प्रथम क्रमांक • ३०००/-
• व्दितीय क्रमांक • २०००/-
• तृतीय क्रमांक • १५००/-
– नियम
विना काठी लाठी विना बॅटरी विना मेजरटी मैदान होईल.
पंचांचा अंतिम निर्णय राहील.
नियोजन : दहशत किंग चिमण्या प्रेमी आणि रॉयल यारी शिरूर
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी