महाशिवरात्री उत्सव 2025 सरपंच प्रेमी पाचवडे यांचे वतीने भव्य एक पंचक्रोशी घोडा व एक जनरल घोडागाडी शर्यत

महाशिवरात्री उत्सव 2025 सरपंच प्रेमी पाचवडे यांचे वतीने भव्य एक पंचक्रोशी घोडा व एक जनरल घोडागाडी शर्यत

महाशिवरात्री उत्सव 2025 सरपंच प्रेमी पाचवडे यांचे वतीने भव्य एक पंचक्रोशी घोडा व एक जनरल घोडागाडी शर्यत स्पर्धा

स्पर्धेचे ठिकाण पाचवडे

 स्पर्धेची वेळ -गुरुवार दि. २७/२/२०२५ रोजी दुपारी ३.०० वा..

WhatsApp Image 2025 02 19 at 12.26.18 PM

एक पंचक्रोशी घोडा व एक जनरल घोडागाडी शर्यत

प्रथम क्रमांक 5001/-

श्री. सुदर्शन यशवंत रानमाळे/श्री. संजय नामदेव भांदिगरे-यांचेकडून

ढाल – श्री. महादेव कृष्णा तिलवे यांचेकडून

द्वितीय क्रमांक 3001/-

श्री. सुनिल मारुती देसाई – यांचेकडून

ढाल – श्री. शांताराम बाळासो तिळवे यांचेकडून

तृतीय क्रमांक 2001/-

श्री. दत्तात्रय बंडेराव संकपाळ / श्री. प्रविण विष्णु मिसाळ यांचेकडून

ढाल श्री. निलेश गणपती पोवार यांचेकडून

प्रवेश फी 500/-

डिपॉजीत -1000 राहील

नियम व अटी :-

1) कमिटी सांगेल तो निर्याय अंतिम असेल.

2) ढकली लागलीतर गाडी बाद करण्यात येईल

3) घोडा गाडी व ड्रायवर दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही

4) मैदान वेळी कुणाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही

संपर्क:

महादेव तिलवे मो. 9130987230

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *