भव्य महाशिवरात्र उत्सव व रथोत्सव कार्यक्रमानिमित्त भव्य घोडागाडी शर्यत
दि-३/३/२०२५ रोजी साय- ४ वा
स्थळ- निपाणी जिल्हा बेळगाव
जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्र– ११,०००/-
द्वितीय क्र-७०००/-
तृतीय क्र-५०००/-
प्रवेश फी– ५०१/-
ओपन नवतर घोडागाडी शर्यत
प्रथम क्र- ७०००/-
द्वितीय क्र-५०००/-
तृतीय क्र-३०००/-
प्रवेश फी– ३०१/-
एक्का घोडागाडी शर्यत
प्रथम क्र- ५०००/-
द्वितीय क्र-३०००/-
तृतीय क्र-२०००/-
प्रवेश फी– २०१/-
कासरा हातात धरून बैल पळविणे
प्रथम क्र– ३०००/-
द्वितीय क्र-२०००/-
तृतीय क्र-१०००/-
प्रवेश फी– १०१/-
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी