श्री च्यवनऋषी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत- निगवे-कुशिरे मैदान

श्री च्यवनऋषी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत- निगवे-कुशिरे मैदान

श्री च्यवनऋषी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत

बुधवार दिनांक: 05/03/2025 रोजी सकाळी: 9 वाजता

स्थळ: निगवे-कुशिरे रोड जिल्हा- कोल्हापूर

WhatsApp Image 2025 02 26 at 8.13.46 PM

बैलगाडी (जनरल अ गट)

प्रथम क्रमांक: 15000/-

मा. रुद्रा शुभम मांगलेकर

द्वितीय क्रमांक: 10000/-

मा.श्री. मदन पाटील (वाघवेकर गोकुळ दूध)

तृतीय क्रमांक: 7000/-

मा.श्री. करण राणे (सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर)

प्रवेश फी-1500/-

बैलगाडी (जनरल ब गट)

प्रथम क्रमांक: 10000/-

कै. आनंदी बळवंत चौगले यांच्या स्मरणार्थ श्री बळवंत नाना चौगले यांचेकडून

द्वितीय क्रमांक: 7000/-

मा.श्री. केवलसिंग किसनसिंग रजपूत मा. सरपंच, संचालक: विकास सेवा संस्था, सदस्य पार्श्वनाथ बँक कोल्हापूर

तृतीय क्रमांक: 5000/-

मा.श्री. धनाजी वसंतराव चौगले संचालकः विकास सेवा संस्था

प्रवेश फी-1000/-

बैलगाडी (आदत-दुस्सा गट)

प्रथम क्रमांक: 7000/-

मा.श्री. अनिरुद्ध पाटील (गोपी) गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर

द्वितीय क्रमांक: 5000/-

कै. कृष्णात चव्हाण यांच्या स्मरणार्थ लखन होंडा यांचे कडून

तृतीय क्रमांक: 3000/-

मा.श्री. विक्रम नलवडे (गणेशवाडी) कॉन्ट्रॅक्टर

प्रवेश फी-700/-

बैलगाडी (एक्का गट)

प्रथम क्रमांक: 5000/-

कै. आप्पासो रंगराव शिपेकर यांच्या स्मरणार्थ श्री. अक्षय तांबेकर यांचेकडून

द्वितीय क्रमांक: 3000/-

मा.श्री. गोविंद पाटील (आंबेवाडी) पाटील बंधू यांचेकडून

तृतीय क्रमांक: 2000/-

मा.श्री. अरुण मांगलेकर सामाजिक कार्यकर्ते

प्रवेश फी-500/-

सर्व ढाली

मा. श्री. शिवतेज शंकर यादव (Win Windows)

मा.श्री. दीपक कवठेकर

मा.श्री. अभिजित पाटील (शिवछाया कंन्द्रशन)

मा.श्री. अवधूत विश्वास पाटील

नियम व अटी

* मैदान हे रास्त होणार व शासकीय नियमानुसार होणार आहे.

* बैल मालकाचे आधार कार्ड झेरॉक्स व बैलाचे फोटो घेऊन यावे.

* आदत-दुस्सा बैलांचे दात चेक करण्यात येतील.

* बैलाचे दात चेक करण्यात येतील.

* सर्व मैदान ड्रोन कैमरामध्ये कैद होणार असून लाटीकाटी व

बैटरीचा वापर झालेस त्या गाडीला बाद ठरवण्यत येईल.

विशेष सहकार्य: श्री चव्हाटा यात्रा उत्सव कमिटी प्रयाग चिखली

संपर्क

मदन कवठेकर मो: 9960349292

लखन मोरे मो: 8698343409

विजय भोसले मो: 9146262195

सुजित कुरणे मो: 8669801100

सचिन खाडे मो: 9850135500

मोलाचे सहकार्य

मा.श्री. श्रीधर पाटील मा. सरपंच, प्र. चिखली मा.श्री. विजय भोसले (सोनार)

मा.श्री. दगड पाटील अध्यक्षः यात्रा कमिटी

मा.श्री. यशवंत पाटील गावकामगार पाटील

टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *