श्री काडसिद्धेश्वराच्या महाशिवरात्रीच्या जत्रेनिमीत्त भव्य घोडागाडी शर्यत्ती
दि.: 28-02-2025 रोजी सकाळी 9-00 वा
नेजा ता. चिक्कोडी जी. बेळगाव
तीन किंवा चार पट्टे पळलेल्या घोडा (नवतार) व एक जनरल घोडागाडी शर्यती
प्रथम क्र– 5,000/- श्री संतोष के. वडेरा वकिल
3 फूट ढाल : श्री दशरथ ए. कुराडे
द्वितीय क्र- 3,500/- श्री राजू बेग, श्री बाबासू कागे
2 फूट ढाल : श्री इम्रान श. बेग
तृतीय क्र- 2,500/- श्री प्रीतम बोने, श्री सुनील महिपाती
1 फूट ढाल : श्री इर्फान श. बेग
चतुर्थ क्र- 1,500/- श्री चन्नाप्पा खिलारे, श्री मोहन नरुमाळी
सूचनाः गावचा घोडा शर्यतीचा परवानगी नाही. कोणतीही दुर्घटना घडल्यास कमीटी जबाबदार राहणार नाही.
संपर्क
लखन नाईक : 7411724014,
राजू बेग : 9535794943,
इर्फाम बेग : 7483248630