श्री काडसिद्धेश्वर देवाची महाशिवरात्री यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत
शुक्रवार दि. 28-02-2025 रोजी सकाळी 9.00 वा.
बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक 20,001/- रु.
द्वितीय क्रमांक 15,001/- रु.
तृतीय क्रमांक 10,001/- रु.
प्रवेश फी 2000 रु
बैल घोडा शर्यत
प्रथम क्रमांक 10,001/- रु.
द्वितीय क्रमांक 7,001/- रु.
तृतीय क्रमांक 5,001/- रु.
प्रवेश फी 1000 रु
घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक 10,001/- रु.
द्वितीय क्रमांक7,001/- रु.
तृतीय क्रमांक 5,001/- रु.
प्रवेश फी 1000 रु
नियम व अटी
सर्व शर्यतींच्या मागे व बाजूस मोटर सायकल लावण्यास सक्त मनाई आहे.
पट्टा शर्यती नेज मार्गे पूर्वेस बिरदेव देवालयचा रोडला सोडण्यात येतील.