श्री मंगाई देवीची यात्रा नांगनूर (KS) ता हुक्केरी विविध भव्य शर्यती
शनिवार दि. 15-02-2025 रोजी सायं. 3 वा. –
जनरल दुबैली बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक– रू. 10,001/- श्री. अमर बाळु कुलकर्णी (आर्मी) सुभेदार यांचेकडून
व्दितीय क्रमांक रू. 7,001/- श्री. जयंत उर्फ भाई पुणे यांचेकडून
तृतीय क्रमांक रू. 5,001/- श्री. सुनिल आण्णाप्पा मगदूम (आर्मी) यांचेकडून
प्रथम क्रमांकास ढाल – मोरया कन्स्ट्रक्शन प्रोप्रा. युवराज लाड (गोंदिकुप्पी) यांचेकडून
प्रवेश फी.रू. 1000
घोडा एक बैलगाडी शर्यत
प्रथम क्रमांक – रू. 6,001/- कु. विशाल म. कुलकर्णी (दुबई) यांचेकडून
व्दितीय क्रमांक रू. 4,001/- श्री. राजु बाळु दिवेकर (तेली) कन्स्ट्रक्शन यांचेकडून
तृतीय क्रमांक रु. 3,001/- श्री. मल्लाप्पा सत्याप्पा नाईक (श्री मंगाई धुमूस), कु. निशाद कुमार कांबळे (KK कंन्स्ट्रक्शन) यांचेकडून
प्रवेश फी :रु. 600
नवतर जनरल घोडागाडी शर्यत
प्रथम क्रमांक– रू. 7,001/- कै. हौसाबाई शि. कुलकर्णी यांचे स्मरणार्थ श्री. तानाजी शिवाजी कुलकर्णी व कै. इंदुबाई भिमा कांबळे यांचे स्मरणार्थ श्री. नामदेव भिमा कांबळे, कु. अथर्व महादेव कांबळे यांचेकडून, (हॉटेल आंगण) व दत्तात्रय जाधव बु. आलूर यांचेकडून
व्दितीय क्रमांक – रू. 5,001/- श्री. सज्जन रामचंद्र नाईक (PKPS संचालक) बु. आलूर, श्री. अरविंद पाटील (बंडु आण्णा) हनुमान ट्रेडर्स नांगनूर (KS) यांचेकडून
तृतीय क्रमांक रू. 3,001/- श्री. संभाजी परसु पोवार (नंदू बापू) व श्री. शिवाजी तुकाराम कुलकर्णी (जगदंब स्नॅक सेंटर, नांगनूर) यांचेकडून
प्रवेश फी. : रु. 700
घोडा टांगा शर्यत
प्रथम क्रमांक– रू.4,001/-
श्री. धोंडीराम शामराव कांबळे (DK पेंटर), श्री. तानाजी खंडेराव तोरणे (पिंटू वाजंत्री), भिकाजी वसंत कुलकर्णी (पुणेकर) यांचेकडून
व्दितीय क्रमांक– रू. 3,001/
– कै. गंगाराम बापू पोवार, कै. शिवाजी गंगाराम पोवार, कै. सुरेश गंगाराम पोवार
यांचे स्मरणार्थ श्री. अशोक गंगाराम पोवार (हॉटेल आम्रपली) यांचेकडून
तृतीय क्रमांक– रू. 2,001/-
श्री. बाबासो गोविंद कुलकर्णी व श्री. रघुनाथ भि. कुलकर्णी (ड्रायव्हर) यांचेकडून
प्रवेश फी. : रु. 400
बसून घोडा शर्यत
प्रथम क्रमांक– रू.2,001/-
कु. दिपतेज सुनिल माने (गोवा पोलीस) व शिवगंगा पाईप इचलकरंजी (गणपती पाटील) यांचेकडून
व्दितीय क्रमांक– रू. 1,501/-
श्री. संजय कृष्णा कांबळे S.D.M.C. माजी
तृतीय क्रमांक रू. 1,001/-
श्री. चेतन बसगौंडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून
प्रवेश फी. : रू. 200
हातात धरून बैल पळवणे शर्यत
प्रथम क्रमांक रू. 1,501/-
कु. किशोर राजेंद्र नाईक, ऋतीक मा. कांबळे यांचेकडून
व्दितीय क्रमांक रू. 1,001/-
श्री. नामदेव तुकाराम कुलकर्णी (तलप) चहा सेंटर व कु. आराधना शिवानंद तळवार (शिरगांव) यांचेकडून
तृतीय क्रमांक रू. 701/-
श्री. धोंडीराम दत्तू डावरे वडा पाव सेंटर यांचेकडून
चतुर्थ क्रमांक– रू. 501/-
श्री. शिवगोंडा बसगोंडा गिंडे यांचेकडून
प्रवेश फी.: रू. 150
नियम व अटी :
1) शर्यतीत 5 स्पर्धक आल्या शिवाय स्पर्धा सोडली जाणार नाही.
2) शर्यतीचे पंचाचा निर्णय अखेरचा राहील.
3) स्पर्धेवेळी काही दुखापत झालेस कमिटी जबाबदार राहणार नाही.
4) विना काठी विना लाठी शर्यत होईल