श्री अंबाबाई यात्रेनिमित्त (म्हाई) निमित्त भव्य बैलगाडी शर्यत
बुधवार दि.19 फेब्रुवारी 2025 वेळ दुपारी 2:00 वाजता
मुरगुड येथे होणाऱ्या बैलगाडी शर्यतीतील जनरल अ गट रद्द करण्यात आला आहे.
* ‘ब’ गट •
प्रथम क्रमांक 100000/-
द्वितीय क्रमांक 71000/-
तृतीय क्रमांक 51000/-
* आदत दुसा •
प्रथम क्रमांक 15000/-
द्वितीय क्रमांक11000/-
तृतीयक्रमांक 7000/-
चतुर्थ क्रमांक5000/-
नियम व अटी :
* शर्यत विना लाटीकाटी राहील
* दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
* मैदान हे करेक्ट होईल.
* मैदान मध्ये चार ड्रोन द्वारे व्हिडिओ करण्यात येईल व व्हिडिओ बघूनच नंबर देण्यात येईल.
* कमिटीचा निर्णय अंतिम राहील.
* प्रवेश फी बक्षिसाच्या 10% राहील.
* अ गटाचा बैलल चालणार नाही.. फक्त ब गट
स्थळ
सरपिराजीराव तलाव (आय.टी.आय. मुरगूड) नजीक, मुरगूड, ता. काग