श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमीत्त भव्य जंगी शंकर पट-मुंडगांव ता. अकोट जि-अकोला

श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमीत्त भव्य जंगी शंकर पट-मुंडगांव ता. अकोट जि-अकोला

श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमीत्तभव्य जंगी शंकर पट

* उ‌द्घाटन रविवार दि. २४/२५/२६ फेब्रुवारी २०२५ वेळ-सकाळी १० वाजता स्थळ देशमुख वाडी व अजयभाऊ पिंपळे यांचे शेत, लोहारी रोड, मुंडगाव

मुंडगांव ता. अकोट जि-अकोला

WhatsApp Image 2025 02 23 at 6.08.33 PM

अ गट बक्षिसे

१) आमदार, श्री प्रकाश पाटील भारसाकळे ५१०००/- रु

२) पंचकमेटी मुंडगांव ४१०००/- रु

३) श्री महेशभाऊ गणगणे / श्री राजेंद्र सोनटक्के गुरुजी ३१०००/- रु

४) श्री जुगलभाऊ पिंपळे / श्री भारतभाऊ ढोरे२१०००/- रु

५) श्री रामदासजी थारकर (उपाध्यक्ष जिनींग प्रे. अकोट) १५०००/- रु

६) श्री मनोहररावजी गाढे गुरुजी ११,०००/- रु

७) श्री गणेशभाऊ बिलेवार / श्री नितीन रोठे १००००/- रु

८) अब्दुल आबिद अब्दुल आहाद (से.सो.अध्यक्ष) १००००/- रु

९) श्री वासुदेवराजी पटके ८०००/-रु

१०) श्री राहुल देशमुख ६०००/- रु

११) श्री वसंतराव नामदेवराव काचकुटे, पाथर्डी ५०००/- रु

१२) श्री रमेशभाऊ फुसे ४०००/- रु

१३) श्री राहुल पोटे, देवरी ३०००/- रु

स्व.हरीमामा नामदेवराव काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रथम क्रमांकच्या झुलीचा जोड स्व. लक्ष्मणजी नेरकर यांच्या स्मृती दिनानिमीत्य मर्द धुरकरी यांना ५०० रु

अ गट फी १५००/-

गावगाडा मुंडगांव फक्त

१) शे. अनिस शे. सलामोद्दीन ५००१/-

२) श्री राहुलभाऊ भिरडे ४००१/-

३) श्री गोकुळभाऊ भडंग ३००१/-

४) श्री चंद्रशेखर चितोडे  २५००/-

५) श्री गोपाल नांगोलकार २०००/-

६) श्री गोपाल पोटे १५००/-

गट फी ५००/-

दि.२४ ला. सोडल्या जातील

 

क गट बक्षिसे

१) श्री नरेशभाऊ दहिभात / शेख सरदार भाई / आबिद भाई – ४१,०००/- रु

२) श्री रमेशजी सरकटे / समिर खॉ सलीम पठाण- ३१,०००/-रु

३) श्री कुलदिप वसु (स्व.तुषारदादा पुंडकर यांच्या स्मृती दिनानिमीत्य) – २१,०००/-रु

४) श्री बंडुभाऊ वाघोडे, देवरी – १५,०००/-रु

५) भैया पाटील डिक्कर / श्री जिवनभाऊ खवले- ११,०००/-रु

६) श्री नितीनभाऊ गाडगे (ग्रा.पं. सदस्य मुंडगाव) – ७०००/-रु

७) श्री नंदकिशोर राठीम – ७०००/-रु

८) कमलेश सदाशिवराव पुरी, अमरावती – ५०००/-रु

९) चि.दर्श संतोषराव पाचकोर- ५५००/-रु

१०) श्री पंकज खोकले – ४०००/-रु

११) श्री मधुकरराव निमकर्डे- ६०००/-रु

१२) स्व. हरीहरजी गावंडे स्मृती दिना निमीत्य (माजी सरपंच मुंडगांव)- ५०००/-रु

१३) श्री डिगांबर खन्नाडे- ३०००/-रु

१४) श्री रविंद्र वानखडे, अमिनपुर- २१००/-रु

१५) जहीरभाई हिवरखेड२०००/-रु –

स्व. लक्ष्मणजी नेरकर यांच्या स्मृती दिनानिमीत्य मर्द धुरकरी यांना ५०० रु

क गट फी ११००/-

गावगाडा खुला गट बक्षिसे

१) श्री संतोषभाऊ शिवरकार (मा.जि.प. सभापती, अकोट)

श्री धिरजभाऊ सिरसाट (मा.जि.प. सभापती, अकोट) – २१०००/-रु

२) श्री ज्ञानेश्वरभाऊ दहिभात (मा.पं.स.सदस्य) १५०००/-रु

३) श्री बंटी पांडे ११०००/-रु

४) श्री जगदीश मुंडोकार ९०००/-रु

५) श्री प्रकाश मोतीराम चांदणे ८०००/-रु

६) श्री मिलींदभाऊ गायकवाड ७०००/-रु

७) श्री विष्णुभाऊ गोठवाल ५०००/-रु

८) एकता अॅटो रिक्षा युनिअन मुंडगांव ६०००/-रु

९) श्री जुगल चिंचोलकार ५०००/-रु

१०) श्री प्रमोदभाऊ वखारे ३०००/-रु

११) आनंदी कृषी सेवा केंद्र वारुळा ४०००/-रु

१२) श्री धिरजभाऊ देशमुख ३०००/-रु

१३) श्री संजुभाऊ चांदणे४०००/-रु

१४) श्री भुषन थारकर २१००/-रु

स्व. लक्ष्मणजी नेरकर यांच्या स्मृती दिनानिमीत्य मर्द धुरकरी यांना ५०० रु

गाव गट फी ७००/-रु

संपर्क 

१) जुगलकिशोरभाऊ पिंपळे मो.९४२२६१८२५१

२) भारतभाऊ ढोरे मो.९४२०१८४५७२

३) अंकितभाऊ खंन्नाडे (बैलगाडा शैर्यत अध्यक्ष) मो.८५३०८००५६७

४) राहुलभाऊ देशमुख मो. ९८२२२१००१३

५) नितीन’भाऊ गाडगे मो. ९८२२७६०९३३

६) दिपकभाऊ मुंडोकार मो. ८००७७२७०८०

७) चंदुभाऊ कुरळकार मो. ९७६७२३०३२५

८) अनिलभाऊ निर्मकर्ते मो. ९९२११२८७०८

९) चेतन बाहुकर मो. ९९२२३२३८८२

१०) ऋषी गणोरकार मो. ७७५६९०६१५६

* नियम व अटी *

१) स्वताच्या जिवाची जबाबदारी स्वताःवर राहील.

२) पंचकमेटीचा निर्णय अंतीम राहील.

३) शंकर पट हा सुप्रिम कोर्ट च्या आदेशानुसार खेळल्या जाईल.

४) काळी, भाला, पुरानी मारल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल व जोडी बाद करण्यात येईल.

५) घड्याळ मध्ये काही तांत्रीक अडचन आल्यास जोडी परत सोडावी लागेल.

६) वेळेवरी फेर बदर करण्याचा अधिकार पंच कमेटीला राहील.

७) एका जोडीला एकच नंबर दिल्या जाईल.

तक्रार फी २५०० /-

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *