मुंबईतील सर्वात मोठी तीन फेऱ्यांची बैलगाडी शर्यत – पिंपळघर भिवंडी मैदान

मुंबईतील सर्वात मोठी तीन फेऱ्यांची बैलगाडी शर्यत – पिंपळघर भिवंडी मैदान

शिवजयंती व सुरेश (बाल्या मामा) मात्रे यांचा वाढदिवसानिमित्त मुंबई मधील सर्वात मोठं तिनं फेऱ्यांचे मैदान खासदार केसरी २०२५

बुधवार दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता.

ठिकाण – गावदेवी मैदान पिंपळघर-भिवंडी

WhatsApp Image 2025 02 14 at 12.39.49 PM

प्रथम क्रमांक – चारचाकी गाडी

द्वितीय क्रमांक – बुलेट दुचाकी

तृतीय क्रमांक – दुचाकी

(१००० गाड्या नोंद झाली तर थार गाडी देण्यात येईल)

चतुर्थ क्रमांक 50,000 रोख रक्कम व चषक

पंचम क्रमाक 40,000 रोख रक्कम व चषक

सहावा क्रमाक 30,000 रोख रक्कम व चषक

सातवा क्रमांक 30,000 रोख रक्कम व चषक

आठवा क्रमाक 30,000 रोख रक्कम व चषक

नाव नोंदणी ऑनलाइन राहिलं दि. ९ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी पर्यत. मैदानात कोणाचीही नोंद घेतली जाणार नाही

प्रवेश फी ऑनलाइन नाव नोदनी 5200/

मैदान रितसर परवागीने शासनाने  घालून दिलेल्या व मुंबई बैलगाडा संघाने घालून दिलेल्या नियमानुसार होणार

नियम व अटी

१) मैदानचा पहिला गट ठीक ७.३०, पुकारला जाणार,

२) मैदान चा पहिला गट सकाळी ठिक ८,०० वाजता सुटणार,

३) बैलाना इजा केल्यास, टोच्या काठी व चावा घेईल ती गाडी बाद केली जाईल,

४) जर कोणाला ऑफजेक्सन घ्यायचे  तर २ फेरा सुटायच अगोदर येणे नंतर ऑफजेक्सन स्वीकारले जाणार नाही,

५) मैदानचा फाइनल चा फेरा ठिक ६,०० वाजता सुटनार,

६) प्रेक्षकांनी आपल्या जबाबदारीने मैदान बघावे .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *