श्री अंबाबाई यात्रेनिमित्त संयुक्त मुदाळकर यांच्यावतीने भव्य जनरल बैलगाडी शर्यत
वारः मंगळवार दि: 04/03/2025 सायं 3:00 वाजता
ठिकाण: अंबाबाई मंदिर मुदाळ जिल्हा- कोल्हापूर
प्रथम क्रमांक 11001 / पाच फुटी ढाल
व्दितीय क्रमांक 7001 / चार फुटी ढाल
तृतीय क्रमांक 5001 / तीन फुटी ढाल
प्रवेश फी 700
नियम व अटी
• गाडी चालकाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार नाही
• गाडीला ढकली लावल्यास गाडी डिबार करण्यात येणार
• कमिटीचा निर्णय अंतिम राहील
• बिना लाटीकाटी मैदान होणार
• मैदान हे रास्तच होणार
• राहिल्याले नियम पट्यावर सांगितले जातील
संपर्क:
1) 72489249562
) 8317210402
3) 87670383384
) 9527405328
5) 9420577177
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी