राष्ट्रवादी काँग्रेस मिरज शहराध्यक्ष (मा. अतुल भिसे) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य घोडागाडी शर्यत
• दिनांक:-21/02/2025
ठिकाण:- सकाळी 9 वाजता मिरज माळ
• एक कधी ही न पळलेल नवतर व एक दुस्सा घोडा •
प्रथम क्रमांक:- 5000 रूपये
द्वितीय क्रमांक:-3000 रूपये
तृतीय क्रमांक:-2000 रूपये
नियम व अटी :-
दुस्सा घोड्याची दाते चेक केली जातील
नवतर चार घोडा एक जरी पठ्ठा पळला असेलतर बाहेर काडण्यात येईल
दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही
ढकली मेजरठी केल्यास गाडी मागे दुचाकी लावल्यास गाडी कॅन्सल करण्यात येईल
मैदान हे रास्तच होणार
कमिटीचा निर्णय आखेर राहील
No 7385421421/84327222717378639421