श्री मलकारसिद्ध देवाची यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत
शुक्रवार दि. २८/०२/२०२५ रोजी सकाळी ७.०० वा.
ठिकाण : माणकापूर पट्टा, ता. निपाणी, जि. बेळगावी.
“ब गट” (बैलगाडी)
प्रथम क्रमांक : रु. ११०००/-
द्वितीय क्रमांक : रु. ७०००/-
तृतीय क्रमांक : रु. ५०००/-
“जनरल घोडा-बैल गट”
प्रथम क्रमांक : रु. ५०००/-
द्वितीय क्रमांक : रु. ३०००/-
तृतीय क्रमांक : रु. २०००/-
“दुस्सा – चौसा गट”
प्रथम क्रमांक : रु. ७०००/-
द्वितीय क्रमांक : रु. ५०००/-
तृतीय क्रमांक : रु. ३०००/-
“चिक्कोडी मर्यादित एक बैल व बाहेरील एक बैल गट”
प्रथम क्रमांक : रु. ५०००/-
द्वितीय क्रमांक : रु. ३०००/-
तृतीय क्रमांक : रु. २०००/-
स्पर्धेचे नियम व अटी :
१) प्रवेश फी १०% राहील
२) मैदान हे विना काठी, विना बॅटरी, विना ढकली होईल.
३) मेजॉरेटी झाल्यास नंबर दिला जाणार नाही आणि गाडी कॅन्सल करण्यात येईल.
४) रु. १०००/- डिपॉझिट घेण्यात येईल.
५) मैदानाबाहेर काही दुखापत झाल्यास यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही.
संपर्क
सचिन बेडकिहाळे ९०९७९८११९९
अरिहंत तेरदाळे ७७४१००२१०८
सुनिल पुजारी ७७७५०५०२३७
अमर आरगे ९७६७४९६९२०
मैदान हे 7:00 वाजता सोडण्यात येणार आहे तरी सर्वांनी लवकर यावे