श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य बैलगाडी शर्यत
दिनांक : 02/03 /2025 वेळ : सकाळी 8 वाजता
ठिकाण -हायस्कूल शाळा मळगे बू
बिन दात व दुसा् बैलगाडी शर्यत
दात चेक केले जातील
प्रथम क्रमांक -5000 *व पाच फुटी ढाल
द्वितीय क्रमांक -3000 व तीन फुटी ढाल
तृतीय क्रमांक -2000 व दोन फुटी ढाल
प्रवेश फी 10% राहील
नियम व अटी
गाडी मागे टू व्हिलर लावल्यास गाडीला नंबर दिला जाणार नाही
मैदानावेळी कुणाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही
मैदान हे रास्त होईल
पंचांचा निर्णय अंतिम राहील
कमिटी ने सांगीतल्या शिवाय गाडया जुपायचा नाहीत हुई करायची
मैदान बिना काठी लाठी होईल
संपर्क
7083484747
7741914393
7066821365