जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज उत्सवा निमित्त भव्य बैलगाडा शर्यत
रविवार दि. २३.०३.२०२५ व मंगळवार दि. २५.०३.२०२५ रोजी सकाळी ७ ते सायं. ६ वा.
ठिकाण – मु. पो. लोहगांव, ता. हवेली, जि. पुणे
सालाबाद प्रमाणे याही वर्षी पुणे जिल्ह्यामध्ये नावाजलेली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा उत्सव आयोजित केला आहे. तरि सर्व बैलगाडा मालक व शौकिनांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
प्रथम क्रमांक १,५१,०००/-
द्वितीय क्रमांक १,४१,०००/-
तृतीय क्रमांक ७१,०००/-
पहिला दिवस
१ नंबर फायनल १ बुलेट
२ नंबर फायनल १ टू व्हिलर गाडी
३ नंबर फायनल १ टू व्हिलर गाडी
४ नंबर फायनल १ टू व्हिलर गाडी
५ नंबर फायनल १ टू व्हिलर गाडी
६ नंबर फायनल एल. सी. डी. टिव्ही
७ नंबर फायनल एल. सी. डी. टिव्ही
८ नंबर फायनल जुंपता गाडा
१ नंबर फळीफोड : १ जुंपता गाडा
दुसरा दिवस
१ नंबर फायनल १ बुलेट
२ नंबर फायनल १ टू व्हिलर गाडी
३ नंबर फायनल १ टू व्हिलर गाडी
४ नंबर फायनल १ टू व्हिलर गाडी
५ नंबर फायनल १ टू व्हिलर गाडी
६ नंबर फायनल एल. सी. डी. टिव्ही
७ नंबर फायनल एल. सी. डी. टिव्ही
८ नंबर फायनल जुंपता गाडा
१ नंबर फळीफोड : १ जुंपता गाडा
घाटाचा राजा १ चांदीची गदा
घाटाचा महाराजा
१ चांदीची गदा
दोन्ही दिवसात फायनल मध्ये सर्वात आतून आलेल्या गाड्यास १ चांदीची गदा
(२ बुलेट, ८ टू-व्हिलर, 3 चांदीच्या गदा, ४ जुपंते गाडे, ४ टि.व्ही. ५ कुलर)
* ऑनलाईन टोकनसाठी संपर्क क्रमांक *
पै. श्रीरंग खांदवे: 8010098107/8485814851
श्री. गणेश खांदवे: 8975007676 पै. अभिजीत खांदवे 9322761227
ऑनलाईन टोकन दि. १५ मार्च पर्यंत स्विकारले जातील.
नियम व अटी
१) शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीनुसार बैलगाडा शर्यत चालू करण्यात येईल.
२) एकदा टोकन निघून गेल्यानंतर त्या गाड्यास सगळ्यात शेवटी संधी दिली जाईल व डिपॉजिट मिळणार नाही.
३) टोकन फी २०००/- रु. राहील सदर फी बैलगाडा धावल्यानंतर परत मिळेल.
४) टोकन फी ऑनलाईन व गुगल फोन पे स्विकारले जातील.
५) गुरुवार दि. २०/०३/२०२५ रोजी सकाळी ९ ते १२ पर्यंत नाव नोंदणी करुन टोकन लकी ड्रॉ पध्दतीने काढले जाईल. स्थळ गजानन मंगल कार्यालय, लोहगांव, पुणे.
६) टोकन वरिल नाव बदलून दिले जाणार नाही. तसेच टोकनवर खाडाखोड असल्यास तो गाडा बाद केला जाईल.
७) सिरीयलसाठी कांड ७० फुटापर्यंत राहिल
८) फायनलला कांडे ६० फुटापर्यंत मर्यादा असेल. कांडे लावणे बंधनकारक आहे.
९) फायनलचे नियम घाटात सांगितले जाईल.
१०) एकदा जुंपलेला बैल पुन्हा जुपंता येणार नाही.
११) गाडे टोकन प्रमाणेच जुपंले पाहिजे अन्यथा त्या गाड्याचे सेकंद सांगितले जाणार नाही.
१२) कमिटीचा निर्णय अंतिम राहील.
१३) गावच्या गाड्यासाठी टोकन फी २००० रु. राहील व परत दिली जाणार नाही.
१४) गाडा जुंपताना बैलांचे फोटो व फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक राहील कागदपत्रे अपुर्ण असल्यास टोकन फी परत मिळणार नाही.
टिप : पहिल्या फेरीतील चार बैल तेच फायनलसाठी ग्राह्य धरले जाईल.
टीप : मैदान काही वेळा अचानक रद्द होत असतात, त्यामुळे जाहिरात पाहून मैदानला जाण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क करून मग मैदानाला जावे ही नम्र विनंती. आपलाच शर्यतप्रेमी