हिरा सायरा प्रेमी यांच्या वतीने भैरवनाथ यात्रेनिमित्त जनरल घोडा गाडी शर्यत
दि- 03/02/2025 वेळ 3.00 वा
स्पर्धेचे ठिकाण- गणेश मंदिर कुर
प्रथम.क्र 11001/- ३ फुट ढाल
उज्वल करीअर अॅकॅडमी गंगापूर (दयानंद सर)
निखिल बाबुराव हळदकर
श्री फॅशन पॉईंट कूर (अमोल हळदकर) यांच्याकडुन
द्वितीय.क्र 7001/- २ फुट ढाल
विकास गणपती पाटील (७१७२)
दोस्ती कुट्रक्शन कूर (अमित पाटील)
राज सर्विसिंग सेंटर (सचिन कांबळे) यांच्याकडुन
तृतीय.क्र 5001/- १ फुट ढाल
प्रविण पां. काबळे
आकाश चायनिज (राहुल कलकुटकी)
अवतार मेंन्सवेअर (उदय कांबळे)
-सर्व ढाली-
कै. संजय खोत यांच्या स्मरणार्थ अमित संजय खोत यांच्या कडुन
प्रवेश फि. 1000/-
डिपॉजीट फि. 2000/-
संपर्क
शरद खाडे 7744065443
प्रमोद कांबळे 7517902728