भैरवनाथ यात्रेनिमित्त RP Boy’s यांच्या वतीने जनरल बैलगाडी शर्यत – कुर मैदान

भैरवनाथ यात्रेनिमित्त RP Boy’s यांच्या वतीने जनरल बैलगाडी शर्यत – कुर मैदान

भैरवनाथ यात्रेनिमित्त RP Boy’s यांच्या वतीने जनरल बैलगाडी शर्यत 

दि- 02/03/2025 वेळ -3.00 वा

स्पर्धेचे ठिकाण – गणेश मंदिर कुर जिल्हा -कोल्हापूर

WhatsApp Image 2025 02 26 at 7.51.44 PM

प्रथम.क्र 11000 ढाल ५ फुट

मा.जि.प सदस्य जीवनदाता पाटील मा. संदीप पाटील (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य) मा. सुरेंद्र धोंगडे मा. उपसरपंच यांच्याकडुन

द्वितीय.क्र 7000 ढाल ३ फुट

संदीप केरबा राजगिरे 3939 समर्थ रवींद्र मिसाळ यांच्याकडुन

तृतीय.क्र 5000 ढाल  २ फुट

मा.संदीप हळदकर (विद्यमान डे सरपंच) मा. निलेश पोवार (युवा उद्योजक) यांच्याकडुन

प्रवेश फि. 700

टिप-

5 गाड्या आल्याशिवाय मैदान सोडणार नाही

मैदान 100% होणार

सर्व ढाली :- युवराज हळदकर मेजर यांच्याकडून

संपर्क 

निलेश कांबळे 8308230496

रणजीत पाटील 7745051125

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *