श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य पाडा बैलगाडी शर्यत- कुर मैदान

श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य पाडा बैलगाडी शर्यत- कुर मैदान

श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त व  नेते BS आण्णा देसाई & अजितदादा देसाई याच्या वाढदिवसानिमित्त भव्य पाडा बैल शर्यत

शनिवार दि.- 01/03/2025 सा.04:00वा

ठिकाण कुर जिल्हा- कोल्हापूर

WhatsApp Image 2025 02 26 at 5.54.21 PM 1

प्रथम.क्रमांक 11001/– निशाण व 5 फूट ढाल

वाढदिवस गौरव समिती यांच्याकडुन

द्वितीय. क्रमांक7001/- निशाण व 3 फुट ढाल

मा श्री नेताजी दादा सारंग यांच्याकडुन

तृतीय. क्रमांक5001/- निशाण व 2 फुट ढाल

मा श्री सौरभ मिसाळ शालिनी बाजार यांच्याकडुन

5 फुट, 3 फुट, 2 फुट

सर्व ढाली – श्री अरविंद दादा पाटिल यांचेकडून

प्रवेश फी-500

डिपॉजिट-500.

विशेष सहकार– दिलीप खाडे ओमकार हळदकर

नियम

मैदान हे रास्त होणार व शासकीय नियमानुसार होणार आहे.

कमिटी सांगेल तो निर्याय अंतिम असेल

मैदानला ब्याटरी व लाठी काठी चालणार नाही. केल्यास गाडीवाण ला चोप देण्यात येईल व नंबर दिला जाणारा नाही

मैदानला ढकली व मेजरटी केल्यास गाडी फोडण्यात येईल व चोप मार देण्यात येईल

संपर्क

8421283208

7498847374

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *