श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त व नेते BS आण्णा देसाई & अजितदादा देसाई याच्या वाढदिवसानिमित्त एक पंचक्रोशी एक जनरल घोडागाडी शर्यत
शनिवार दि.- 01/03/2025 सा.04:00वा
ठिकाण कुर जिल्हा – कोल्हापूर
प्रथम.क्रमांक 5001/- निशाण व 3 फूट ढाल
संजय ज्ञानदेव राजगिरे व कै. धनार्जी बाजीराव देसाई यांचे स्मरणार्थ तानाजी हिंदुराव देसाई यांच्याकडून
द्वितीय. क्रमांक 3000/-निशाण व 2 फुट ढाल
ग्रा. सदस्य सोमनाथ दादा मोरे यांच्या कडुन
तृतीय. क्रमांक 2001/– निशाण व 1 फुट ढाल
मा.ग्रा. सदस्य उदयदादा पाटीलयांच्या कडुन
3 फुट, 2 फुट, 1 फुट
सर्व ढाली = दिलीप दादा सुतार
प्रवेश फी-500
डिपॉजिट-500,
विशेष सहकार- दिलीप खाडे ओमकार हळदकर
नियम
मैदान हे रास्त होणार व शासकीय नियमानुसार होणार आहे.
कमिटी सांगेल तो निर्याय अंतिम असेल
मैदानला ब्याटरी व लाठी काठी चालणार नाही. केल्यास गाडीवाण ला चोप देण्यात येईल व नंबर दिला जाणारा नाही
मैदान ला ढकली व मेजरटी केल्यास गाडी फोडण्यात येईल व चोप मार देण्यात येईल
संपर्क
8421283208
7498847374