भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य दोन्ही आदत पाडा बैलगाडी शर्यत – कुर मैदान

भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य दोन्ही आदत पाडा बैलगाडी शर्यत – कुर मैदान

भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य दोन्ही आदत पाडा बैलगाडी शर्यत 

CRACK MEMBER’S 414 कूर

वेळ -2/2/2025 सायं 4.30 वाजता

ठिकाण :-  मेन रोड कूर जिल्हा -कोल्हापूर

WhatsApp Image 2025 02 27 at 7.20.04 PM

प्रथम क्रमांक 3001₹

1) अनिकेत मिसाळ (निहार फुटवेअर)

2) निलेश पोवार (संदीप एजन्सी)

5 फुट ढाल – युवराज हळदकर (मेजर)

द्वितीय क्रमांक 2001₹

1) रणजीत भोपळे

2) संदीप हळदकर (डे. सरपंच)

3 फुट ढाल – युवराज हळदकर (मेजर)

तृतीय क्रमांक 1001₹

1) सुनिल खाडे (अजिंक्य मेडिकल)

व 2 फुट ढाल – युवराज हळदकर (मेजर)

प्रवेश फी 300₹

नियम व अटी :

1) गाडीमागे टु व्हिलर लागल्यास नंबर दिला जाणार नाही.

2) आपल्या गाडीची काळजी स्वता गाडीवान आणि मालकाने घ्यावे.

3) मैदान विना मेजारटी होणार, बॅटरी किंवा काठीचा वापर झाल्यास गाडी जाग्यावर थांबवली जाईल.

4) मैदान है 100% होणार… कुणाची वाट बघितली जाणार नाही.

5) प्रवेश फी जमा झाल्याशिवाय गाडी नोंद केली जाणार नाही.

6) कमीत कमी 5 गाड्या आल्या शिवाय मैदान सोडणार नाही.

7) कुणाला दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही

संपर्क :-

+91 7028192425

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *