छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत कुची ता. क महांकाळ जि. सांगली
दिनांक – २१ फेब्रुवारी २०२५ वार – शुक्रवार वेळ – सकाळी ७:३० वाजता
* ठिकाण – लोकरेवाडी माळ
जनरल ब गट
प्रथम क्रमांक ११,००० रुपये
द्वितीय क्रमांक ७,००० रुपये
तृतीय क्रमांक ५,००० रुपये
गाव मर्यादीत बगट कुची, जाखापुर, लोकरेवाडी
प्रथम क्रमांक ७,००० रुपये
द्वितीय क्रमांक ५,००० रुपये
तृतीय क्रमांक ३,००० रुपये
आदत गट
प्रथम क्रमांक ५,००० रुपये
द्वितीय क्रमांक ३,००० रुपये
तृतीय क्रमांक २,००० रुपये
गाव मर्यादीत नवतर आदत कुची, जाखापुर, लोकरेवाडी
प्रथम क्रमांक ३,००० रुपये
द्वितीय क्रमांक २,००० रुपये
तृतीय क्रमांक १,५०० रुपये
* नियम व अटी *
सुशांत साठे (कुची) +91 8999378375
१) पंचाचा निर्णय अंतिम राहील
२) प्रवेश फी १०% राहील
३) जनरल ब गटाला जनरल चा बैल चालणार नाही
४) मैदान बिना काठी बिना व्याटरी बिना मेजरटी होईल
५) मैदान करेक्ट होईल
६) बक्षीस क्लिअर मिळेल
७) आदत गटाला दात चेक करून गाड्या सोडल्या जातील
८) कुणाचीही वाट बघितली जाणार नाही
*